Ahmednagar News: बीपीएचई सोसायटीचे सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील विद्यार्थी, नागरिक व पत्रकार यांच्यासाठी ग्रासरूट जर्नालिझम : संधी व उपयोगिता याविषयावर शुक्रवार दि.०८ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्था, अहमदनगर या ठिकाणी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांनी दिली. याविषयी अधिक […]
Pankaja Munde : भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत देत शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढली आहे. सोमवारपासून या यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून मुंडे या दहा जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. या यात्रेदरम्यान धार्मिक ठिकाणांना भेटी देणार आहेत तसेच नागरिकांशीही संवाद साधणार आहेत. या यात्रेदरम्यान नाशिकमध्ये आल्या असता आगामी […]
Girish Mahajan on Eknath Khadse : भाजपने आपली आश्वासने कधीच पूर्ण केली नाहीत. विशेष करुन देवेंद्र फडणवीस यांना मस्ती आलेली आहे, त्यांची मस्ती जिरवावी लागेल, अशी जहरी टीका एकनाथ खडसे यांनी केली होती. त्यांच्या टीकेला मंत्री गिरीष महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ खडसेंची मस्ती अजून जिरली नाही का? असा हल्लाबोल केला आहे. गिरीष महाजन […]
अहमदनगर: कर्जतमधील एमआयडीसीवर आमदार रोहित पवार हे आक्रमक झाले होते. या एमआयडीसीसाठी आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांच्यामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये जोरदार संघर्ष पाहिला मिळाला. या एमआयडीसीवरून दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. या दोघांमध्ये वाद सुरू असताना एमआयडीसी मंजूर करण्याबाबत खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी आता तब्बल दोन एमआयडीसी मंजूर करून बाजी मारली आहे. […]
जळगाव : अमळनेरचे तीनवेळचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) गटात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज (5 सप्टेंबर) जळगावमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेपूर्वी पाटील यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. बी. एस. पाटील यांच्या रुपाने राष्ट्रवादीचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक […]
Udhav Thackeray : यंदाच्या वर्षी राज्यात पावसाने अक्षरशः पाठ फिरवल्याचे चित्र समोर आले आहे. सप्टेंबर महिना सुरु झाला मात्र तरी देखील अपेक्षित असा पाऊस झाला नाही आहे. अशीच काहीशी परिस्थिती नगर जिल्ह्यात देखील झाली आहे. दरम्यान, याच परिस्थिची माहिती घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या 8 सप्टेंबरला नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. आगामी काळात विधानसभा […]