Ahmednagar News : शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंगसाठी एप्रिल महिन्यात चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले पण आता चार महिने उलटून गेले तरीही नाईट लँडिंग सुरू झालेली नाही. नाईट लँडिंग का सुरू होत नाही?, त्यात काही अडचणी आहेत का? आघाडी सरकार असताना तिथल्या टर्मिनल आणि अन्य सोयी सुविधांकरता दीडशे कोटी रुपयांचा निधी देण्यात […]
Ahmednagar Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडात अजित पवार यांना साथ देणाऱ्या नगर शहरातील दोघा पदाधिकाऱ्यांची शरद पवार गटाने हकालपट्टी केली होती. मात्र, आता अजित पवार गटाने या दोन्ही पदाधिकाऱ्यांना सोबत घेत त्यांचे राजकीय पुनर्वसन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव विधाते आणि अभिजीत खोसे यांना सन्मान देत त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पक्षविरोधी भूमिका घेतल्याने […]
Ahmednagar News : कर्नाटक राज्यातील चिकोडी येथे जैन साधु आचार्य कामकुमार नंदी महाराज यांची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली होती. आहे. या घटनेच्या निषेधार्थ जैन समाजाच्या वतीने राज्यभरात मोर्चाचे आयोजन देखील केले आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आज अहमदनगरमध्ये सकल जैन समाजाच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या हत्याकांडातील दोषींना कठोर शिक्षा झाली […]
MLA Nilesh Lanke : राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईमध्ये सुरु असून लोकप्रतिनिधी आपापल्या मतदार संघाचे प्रश्न अधिवेशनात मांडत आहे. यातच पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत अनुदानासाठी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. यावेळी आपला मतदार संघ पारनेरसह नगर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अनुदान शासनाने जाहीर केले मात्र ते […]
Ahmednagar News : नगर शहरातील कल्याण महामार्गावरून एका दारूच्या कंपनीचा मोठा अवैध साठा पोलिसांनी ताब्यात घेत घेतला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करत तब्ब्ल 27 लाख रुपयांचे 150 दारूचे बॉक्स जप्त केले आहे. पोलिसांनी यापकरणी दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान जिल्ह्यात दारूचा महापूर वाहणार तोच पोलिसांनी तातडीने कारवाई करत हा डाव हाणून […]
Ahmednagar BJP : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात आता निवडणुकांच्या मोर्चेबांधणीत भाजपने आघाडी घेतली आहे. यासाठी त्यांनी एक मोठा डाव टाकला आहे. संघटनात्मक जिल्हाध्यक्षांच्या नवीन टीमची घोषणा केली. त्यात जिल्हाध्यक्ष निवडीत प्रस्थापितांना धक्का देत नव्या चेहऱ्यांचं इनकमिंग करण्यात आलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली […]