केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही दर्शन घेतले. यावेळी संरक्षणमंत्र्यांनी द्वारकामाई व गुरूस्थानचे दर्शन ही घेतले. अहमदनगर दौऱ्यात डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य कलागौरव पुरस्कार सोहळ्याला मंत्री राजनाथ सिंह यांनी हजेरी लावली. पुणे, पिंपरी-चिंचवडच्या माजी नगरसेवकांच्या डोक्याची मंडई; म्हणतात, लोकसभेनंतर बघू… […]
Ahmednagar : ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांनी अनेक वर्ष काँग्रेस पक्षात राहून काम केले. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र तेव्हा मला वाटलं की विखे पाटील हे भाजपात काम करतील की नाही, पण आज ते भाजपात आहेत. आज मला अभिमान आहे की ते आमचे नेते असून सहकारमध्ये अनुभवी नेते आमच्या सरकारमध्ये आहे, असे वक्तव्य भाजपचे […]
Ahmednagar Cantonment Board : अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील नागरिकांना दुमजली बांधकाम, आरोग्य सुविधा, लष्करी हद्दीजवळ बांधकाम अशा विविध मागण्याचं साकडं राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप(Sangram Jagtap) यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह(Rajnath Singh) यांच्याकडे घातलं आहे. विठ्ठलराव विखे साहित्य पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मंत्री राजनाथ सिंह आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर संग्राम जगताप यांनी भिंगार […]
Lumpy Skin : अहमदनगर जिल्ह्यात जनावरांमधील लम्पी (Lumpy Skin) रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. जिल्ह्यात या रोगाच्या प्रादुर्भावाने अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जनावरांचे बाजार भरविण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान या रोगाच्या अटकावसाठी व रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार नगर जिल्हा […]
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 123 व्या जयंतीनिमित्त देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य, कलागौरव पुरस्कार सोहळा उद्या 31 ऑगस्ट रोजी प्रवरानगर येथील धनंजय गाडगीळ सभागृहासमोरील प्रांगणात पार पडणार आहे. विशेष म्हणजे या पुरस्कार सोहळ्याला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष […]
Ahmednagar Crime : पांगरमल (ता. नगर) येथे सहा वर्षांपूर्वी झालेल्या दारूकांडातील (Pangarmal case) आरोपी भाग्यश्री गोविंद मोकाटे (Bhagyashree Mokate arrested) हिला सीआयडी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी मोकाटे हिला न्यायालयासमोर हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सहा वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या काळात पांगरमल येथे विषारी दारूचे सेवन केल्याने बारा जणांचा […]