Lumpy Disease : गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात लम्पी (Lumpy Disease) हा जनावरांना होणाऱ्या आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे प्रशासनाने देखील आता यावर कठोर पाऊले उचलली आहे. रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जनावरांचा बाजार बंद करण्याचे आदेश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. त्यानुसार नुकताच शेवगाव तालुक्यात रविवारी भरणारा जनावरांचा बाजार बंद ठेवणायचे आदेश […]
Ahmednagar News : आजवर आपण गॅससाठी आधी मोबाईल फोनद्वारे गॅस सिलेंडर बुक करायचो व नंतर कंपनीच्या गॅस विक्रेत्याकडून आपल्याला घरी गॅस पोहच होत असायचा. मात्र आता लवकरच आपल्याला पाईपलाइनद्वारे घरपोहच गॅस मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर (Ahmednagar), श्रीगोंदे व शिर्डी येथील तब्बल 55 हजार ग्राहकांना पाइपलाइनद्वारे गॅस पुरवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नगरकरांना डिसेंबरपासून […]
Ahmednagar News : अमेरिकेत आवाज कुणाचा, नगरी ढोलाचा… यंदा देशासह परदेशात नगरी वाद्यांचा निनाद घुमणार आहे. येत्या गणेशोत्सवात तो ऐकायला मिळेल. विशेष म्हणजे वर्षभर डोळे लावून वाट पाहणारा उत्सव म्हणजे गणेश उत्सव होय. गणेशोत्सवाला काही दिवस उरले असून गणरायाच्या आगमनापूर्वीच त्याच्या उत्सवाची जय्यत तयारी देखील सुरु झाली आहे. गणेशोत्सवामध्ये गणपती बाप्पाला वाजत गाजत आणण्यासाठी पारंपारिक […]
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये ( Ahmednagar) दोन्ही गटात राष्ट्रवादीच्या कार्यालयावरुन घमासान सुरू झाले आहे. यातच आता यामुळे नगरचे ( Ahmednagar) माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.तर गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये (NCP) बंडाची ठिणगी पडली होती. यामधून अजित पवार गट व शरद पवार गट असे दोन गट निर्माण झाले. नेत्यांसोबत कार्यकर्ते देखील दुभागले […]
Balasaheb Thorat : आगामी निवडणुकांच्यादृष्टीने सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यातच पक्षातील नेत्यांकडून देखील चाचपणी सुरू झाली आहे. यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे गुरुवारी नगर दक्षिण दौरा सुरू केला आहे. दक्षिण भागात काँग्रेसला उभारी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच काँग्रेसचे स्थानिक नेतेही नगर दक्षिण लोकसभा जागा काँग्रेसला मिळावी, याची मागणी करत […]
अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील खंडाळा येथे दहा बांग्लादेशी नागरिक आपली ओळख लपवून राहत होते. शहरात बांग्लादेशींनी घुसखोरी केल्याची माहिती नाशिक ATS पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने नगर पोलिसांच्या मदतीने खंडाळा येथील क्रेशरवर छापा टाकून चौघांना ताब्यात घेतले आहे. रेल्वे स्टेशनवर यायला उशीर, त्यात पाऊसही सुरू, मग मंत्र्याने फ्लॅटफॉर्मवरच नेली कार या प्रकरणी पोलिसांनी मोहीनूद्दीन नाजीम शेख, […]