Ahmednagar News : राहुरी मतदार संघामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात ग्रामविकास व सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केलेल्या सुमारे २५ कोटी रुपयांच्या विकासकामांना शिंदे-फडणवीस शासनाने स्थगिती दिली होती, मात्र अखेर उच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर शासनाने विकासकामांवर आणलेले गंडांतर हटविण्यात आल्याची माहिती आ. प्राजक्त तनपुरे यांनी दिली. दरम्यान, न्यायालयाच्या या निकालाने माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना जोरदार […]
अहमदनगर : रामनवमीला छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली हिंसक घटना ताजी असतानाच काल रात्री अहमदनगरमध्ये (Ahmednagar crime) दोन गटात राडा झाला. झेंडा लावण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद झाला. वादाचे रुपांतर दगडफेकीत झाले. यात सहा व्यक्ती जखमी झाले तर एक वाहनाचे नुकसान झाले आहे. अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर (Ahmednagar Police) रस्त्यावर गजराजनगरमध्ये मंगळवारी दोन गट भिडले होते. झेंडा लावण्यावरुन वाद […]
अहमदनगर : तालुका स्तरावरील नायब तहसिलदार पद हे अतिशय महत्वाचे असून, त्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे.या प्रश्नांबाबत लवकरच बैठक घेवून दिलासादायक निर्णय करण्याची ग्वाही महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. राज्यातील सर्व तहसिलदार आणि नायब तहसिलदार आपल्या मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. संघटनेचे प्रतिनिधी या नात्याने शिर्डी विभागाचे प्रांताधिकारी गोविंद […]
अहमदनगर : आगामी सर्व निवडणुका या संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडी सोबत युती करून लढणार आहे. सध्या देशामध्ये महागाई ,बेरोजगारी यासह जी काही वाटचाल चालू आहे. ती या देशाला घातक आहे, एक प्रकारे देशांमध्ये हुकूमशाही वाढत चाललेले आहे जर अशीच परिस्थिती राहिली तर हिंदुस्तान हा पाकिस्तान व श्रीलंका झाल्याशिवाय राहणार नाही. असा घनघाती आरोप संभाजी ब्रिगेडचे […]
बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) धीरेंद्र शास्त्री महाराज (Dhirendra Shastri) यांनी साईबाबांबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे. या वक्तव्यावर विरोधकांसह सत्ताधारी गटातील नेतेही टीका करत आहेत. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna VIkhe Patil) यांनी बागेश्वर बाबाच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. मंत्री विखे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना या […]
Ahmednagar News : कर्जवसुली करताना अनेक बँका, सोसायट्यांची दमछाक होत असताना आदर्शगाव हिवरेबाजारने या क्षेत्रातही दमदार कामगिरी केली आहे. हिवरेबाजार येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने शंभर टक्के वसुलीची परंपरा सलग 14 व्या वर्षी कायम राखली आहे. संस्थेच्या सर्व सभासदांनी 3 कोटी 9 लाख 76 हजार रुपये पीककर्ज भरणा करून कर्जाची परतफेड करत एक नवा […]