Manoj Jarange : …तर हे आंदोलन अधिक तीव्र होणार; जरांगेंनी दिला सरकारला इशारा

Manoj Jarange : …तर हे आंदोलन अधिक तीव्र होणार; जरांगेंनी दिला सरकारला इशारा

Manoj Jarange : सरसकट मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा आंदोलना बसले आहेत. यावेळी त्यांनी माध्यामांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सरकारला इशारा दिला आहे. ज्यांचे कुणबीचे पुरावे आहेत. त्यांना प्रमाणपत्र देऊ असं सरकार म्हटलं आहे. पण तुम्ही ज्यांचे कुणबी असल्याचे पुरावे सापडले त्यांना आरक्षण देणार असले तर आम्हाला ते मान्य नाही. तसं केल तर हे आंदोलन आणखी तीव्र करू.

काय म्हणाले मनोज जरांगे?

यावेळी जरांगेंनी सांगितलं की, आता महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा फोन आला होता. ते म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आम्ही मराठा समाजाला आरक्षण आणि प्रमाणपत्र देण्याबाबत निर्णय घेतो. तसेच त्यांनी सांगितलं की, ज्यांचे कुणबीचे पुरावे आहेत. त्यांना प्रमाणपत्र देऊ असं सरकार म्हटलं आहे. पण आम्ही त्यासाठी तयार नाहीत.

Nagraj Manjule Naal 2: नागराज मंजुळेंच्या ‘नाळ 2’मधील नवं धमाकेदार गाणं प्रदर्शित

मात्र मी त्यांना स्पष्ट सांगितलं की, तुम्ही ज्यांचे कुणबी असल्याचे पुरावे सापडले त्यांना आरक्षण देणार असले तर आम्हाला ते मान्य नाही. तसं केल तर हे आंदोलन आणखी तीव्र करू. असा इशारा यावेळी मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. तर विखे पाटलांनी सांगितलं आहे की, राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी प्रथम अहवाल स्विरकारला आहे. त्यामुळ ते बैठक बोलावत आहेत.

बावनकुळेंच्या सभेत राडा : मराठा तरुणाच्या घोषणा; भाजप कार्यकर्त्यांची पत्रकारांना धक्काबुक्की

तसेच यावेळी ते मुख्यमंत्र्यांना फोन देणार होते पण त्यांनी दिला नाही. तसेच विखेंनी आम्हाला उद्या राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी प्रथम अहवाल स्विरकारला आहे. त्यामुळ ते बैठक बोलावत आहेत. असं अश्वासन दिलं आहे. यावर जर ते नाही म्हटले तर आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत. अगोदर ते फक्त मराठवाड्यातील जिल्हाधिकारी बोलवणार होते. मात्र मी त्यांना म्हटलं की, बाकी महाराष्ट्र तुमचा नाही का? त्यानंतर त्यांनी त्यांची भाषा बदलली अशी माहिती यावेळी जरांगे यांनी दिली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube