Ahmednagar Accident : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar Accident) पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटाच्या पायथ्याशी दुधाचा टँकर व ट्रक यांची समोरासमोर धडक झाली असल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातामध्ये दोघे जण जागीच ठार झाले असून इतर दोघे गंभीर जखमी झाले आहे. दरम्यान हा अपघात सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. या अपघातात ट्रक व टँकरचा अक्षरशः […]
Ahmednagar News : अहमदनगर शहरातील अंबर प्लाझा बिल्डिंगला (Amber Plaza Building) आग लागल्याची घटना घडली होती. या बिल्डींग मध्ये असलेल्या अनेक कार्यालयांना या आगीने आपल्या कवेत घेतले होते. या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे. आगीने रौद्ररूप धारण केले होते, परिसरात आगीच्या धुराचे लोळ पसरले होते, परिसरात आगीमुळे धुराचे साम्राज्य […]
Nagar-Ashti Railway: नगर-आष्टी रेल्वे सेवा (Nagar-Ashti Railway) अनेक वर्षानंतर सुरू झाली. या रेल्वेला प्रवासांचा अल्प प्रतिसाद होता. केवळ सात ते आठ व्यक्तीच या रेल्वेने प्रवास करत होते. सोमवारी दुपारी न्यू आष्टी (New Ashti)रेल्वे स्थानकाकडून रेल्वेगाडी नगरकडे येत होते. नगर तालुक्यातील शिराढोण येथे रेल्वेच्या पाच डब्यांना (बोगींना) भीषण आग लागली. गाडीत दहाज-बारा प्रवासी होते. ते सुरक्षितपणे […]
Prajakt Tanpure : राहुरी तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या रस्त्याच्या कामाना तसेच तलाठी कार्यालयाच्या कामांना वर्क ऑर्डर देण्यात आल्या नाहीत. या कामांना अद्यापही वर्क ऑर्डर देण्यात न आल्याने राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली उद्या (१७ ऑक्टोबर) सकाळी १० वाजता तहसील कार्यालयासमोर “जागरण गोंधळ” व धरणे” आंदोलन करण्यात […]
Nilesh Lanke: राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) आणि पवार कुटुंबीय यांच्यामधील जवळीक सर्वपरिचित आहे. राष्ट्रवादीमध्ये जरी फूट निर्माण झाली तरी आमदार लंके दोन्ही पवारांच्या जवळचेच मानले जातात. त्यातच आज लंकेंच्या मतदारसंघात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)आले होते. आमदार निलेश लंके यांनी बसचे स्टेअरिंग हाती घेऊन स्वतः बस चालवली. त्यावेळी आमदार लंकेंसोबत […]
Ajit Pawar on Manoj Jarange : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील यावर भाष्य करताना त्यांनी मनोज जरांगे (Ajit Pawar) यांना नाव न घेता शाब्दिक टोला लगावला आहे. आजपर्यंत ज्यांना आरक्षण मिळालेत त्यांच्या आरक्षणांना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे आमची नेहमीच भूमिका […]