Ahmednagar News : संतप्त शेतकऱ्यांकडून थेट निळवंडे कालवा फोडण्याचा प्रयत्न… जाणून घ्या प्रकरण

Ahmednagar News : संतप्त शेतकऱ्यांकडून थेट निळवंडे कालवा फोडण्याचा प्रयत्न… जाणून घ्या प्रकरण

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) अकोला तालुक्यातील एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भिवंडी कालव्यातील पाणी गळतीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी नापिक होत असल्याने शेतकरी आक्रमक झाली आहे. संतप्त शेतकऱ्यांनी आज थेट निवडणूक काढला फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टाळला.

Ranbir Kapoor नंतर ‘हे’ सुपरस्टार्स घेऊन येणार संदिप रेड्डी वांगा; दोन चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अकोले तालुक्यातील खानापूर शिवारात शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत दरम्यान निळवंडे जलाशयाच्या डाव्या कालव्यामधून पाणी गळती होत आहे. मुळे शेकडो एकटा जमिनी या नापीक होऊ लागल्या आहे असा आरोप यावेळी आंदोलन शेतकऱ्यांनी केला. मी कालव्याचा तातडीने काँक्रिटीकरण अस्तरीकरण करावे यासाठी शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले.

20 Years: अर्शद वारसीच्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ला पूर्ण झाली 20 वर्ष! अभिनेता पोस्ट लिहीत म्हणाला…

या पाण्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान होऊ लागल्याने आलेल्या शेतकऱ्यांनी तसेच आंदोलकांनी भिवंडी कालवा फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तातडीने पोलीस बंदोबस्त तेथे दाखल झाल्याने पोलिसांनी आंदोलकांना रोखले व पुढील अनर्थ टळला. मात्र यावेळी आंदोलकांनी कालव्याजवळच आपले आंदोलन सुरू ठेवले. आमच्या शेतीचे झालेले नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. दरम्यान पोलिसांच्या मदतीने जलसंपदा विभागाचे अधिकारी आंदोलन शेतकऱ्यांमध्ये झाली व त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

कालव्याचे काम निकृष्ट

पन्नास हून अधिक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर निळवंडे धरणाच्या कालव्यांची काम पूर्ण झाली. कालव्यांची कामे पूर्ण होताच पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण करत जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आलं. मात्र अकोले तालुक्यातील कालव्यांची कामं निकृष्ट दर्जाची झाली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कालव्याच्या अस्तरीकरण व सिमेंट काँक्रीटचे काम प्रलंबित असताना हे पाणी सोडल्याने कालव्याला गळती होऊन अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेल्याने जमिनी नापीक होऊ लागल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube