पुण्यातील चितळे बंधूचे मॅनेजिंग पार्टनर इंद्रनील चितळे यांनी लेट्सअप मराठीच्या Business Maharaja मध्ये मुलाखत दिली. त्यात त्यांनी चितळेंच्या खाद्यपदार्थ्यांचा जगभर विस्तार कसा झालाय, नवे तंत्रज्ञान कसे वापरतायत, याचा उलगडा केलाय.
संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात दोन पक्षांचं रुपांतर चार पक्षांमध्ये झालं आहे. यावरुन संभाजीराजे यांनी या चारही पक्षांच्या नेत्यांवर टीका केली.
नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी लेट्सअप सभा या कार्यक्रमाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विखे कुटुंबावर टीका केली.
शरद पवारांना राजकारणातील चाणक्य म्हटले जाते. पवार कधी काय भाकरी फिरवतील याचा आजपर्यंत कुणालाच अंदाज आलेला नाही.
जकारणात असेही राजकारणी आहेत ज्यांच्या कुटुंबातील प्रत्येकानेच स्वकर्तुत्वाने आपला ठसा उमटवला.
पुण्यात काँग्रेसने लोकसभेसाठी आमदार रवींद्र धंगेकर यांना तर भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे.