मंत्रालय पूर्णपणे सतर्क आहे आणि बाधित लोकांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे असंही निवेदनात म्हटलं आहे.
Pahalgam Terror Attack Terrorist Sketch : जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये काल (दि.22) झालेल्या दहशवादी हल्ल्यात (Terrorist Attack) 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर मोठी खळबळ माजली असून, हल्ला करणाऱ्या दहशवाद्यांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. या सर्व घडमोडींमध्ये सुरक्षा यंत्रणांकडून पहलगामध्ये हल्ला करणााऱ्या दहशतवाद्यांचे स्केच (Pahalgam Terrorist Sketch) जारी करण्यात आले आहे. पहलगाम येथे […]
जम्मू काश्मीरमध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड लष्कर-ए-तैयबाचा सैफुल्ला खालिद असल्याचं सांगितलं जातंय. हा सैफुल्ला खालिद नेमका आहे कोण?
पाकिस्तानचे आर्मी चीफ असीम मुनीर यांनी हिंदु-मुस्लिमविषयी केलेल्या भाषणामुळेच ठिणगी पडली असून त्यानंतरच काश्मीरात नरसंहार घडल्याचं सांगितलं जातंय.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पाच जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी दोघांची
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाच आज जवानांनी अतिरेक्यांच्या घुसखोरीचा (Uri Encounter) डाव हाणून पाडला.