प्रकृती जास्त खालावल्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू.
Congress Candidate List Haryana : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या 31 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
Hathras Road Accident : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात तब्बल 15 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
भारत हा शांतताप्रिय देश आहे, पण वाढती आव्हाने पाहता शांतता राखण्यासाठी आपल्या सशस्त्र दलांनी नेहमी युद्धासाठी तयार असले पाहिजे - राजनाथ सिंह
आगामी राजकारणासाठी कुस्तीपटू विनेश फोगाटने रेल्वेतील नोकरीचा राजीनामा दिला असून या निर्णयाची माहिची तिने स्वतःच दिली आहे.
कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट दोघेही आज दुपारी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.