भारताने यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तैवानबाबतीत आमच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही असे भारताने स्पष्ट केले आहे.
गंभीर आरोपांमध्ये अटक झालेल्या लोकप्रतिनिधींना पायउतार करण्यासाठीचं विधेयक लोकसभेत मांडलं जाण्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जनता दरबार भरवण्यात आला होता. यावेळी एका व्यक्तीने आरडाओरड सुरू केली आणि तो मुख्यमंत्र्यांकडे धावून गेला.
या विधेयकात ऑनलाइन गेमिंगची वाढत असलेली व्यसनाधीनता तसेच फसवणूक या प्रमुख बाबींवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
NCERT Syllabus : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terrorist Attack) बदला घेण्यासाठी भारताने 6 मे रोजी ऑपरेशन
Gold Prices Fall Silver Also Cheaper : मंगळवारी देशाच्या सराफा बाजारात सोनं (Gold Prices Fall) आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण (Silver Cheaper) दिसून आली. दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9% शुद्धतेचं सोने 500 रुपयांनी घसरून 1,00,420 रुपये प्रति 10 ग्रॅम वर पोहोचलं. त्याचप्रमाणे, 99.5% शुद्धतेचं सोने 450 रुपयांनी घसरून 1,00,050 रुपये प्रति 10 ग्रॅम (सर्व करांसह) वर […]