या महिन्यात एक मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खळबळजनक विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
सरकारने तपास सीआयडीकडे सोपवला. तपास यंत्रणेने येडियुरप्पा यांच्यासह चार आरोपींविरुद्ध 750 पानांचे आरोपपत्र दाखल केलं आहे.
इथं ड्रामा नाही तर डिलीव्हरी हवीयं, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधकांना दम भरलायं.
व्हॉट्सअॅपसह अनेक अॅप्स यूजर्ससाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, फोनमधून सिम कार्ड काढून टाकताच बंद होणार अॅप...
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार असून या अधिवेशनात मतदार याद्यांच्या संदर्भातील प्रश्नावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार आहेत.
नेहमी प्रमाणे यावेळीही अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. सर्व पक्षाचे सदस्य या बैठकीला होते.