Download App

दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना

LetsUpp | Govt. Schemes

ग्रामीण (Rural Aria)भागातील दारिद्र्यरेषेखालील बेरोजगार युवक (Unemployed youth)/ युवतींना प्रशिक्षण देऊन रोजगाराची उपलब्धता करून देण्यासाठी ही योजना राबविली जाते.

लाभाचा तपशील : ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील बेरोजगार युवक / युवतींना प्रशिक्षण देऊन रोजगाराची उपलब्धता निर्माण करून मिळेल व त्यांना कौशल्य विकासासाठी निवासी प्रशिक्षण देण्यात येईल

Karnataka Assembly Elections: कर्नाटकचे जातीय समीकरण काय आहे, जेडीएस पुन्हा किंगमेकर होऊ शकेल का? जाणून घ्या…

आवश्यक कागदपत्रे :
– आधार कार्ड,
– जात प्रमाणपत्र,
– बचत गट प्रमुखाचे प्रमाणपत्र अथवा बचत गटाच्या बँक पासबुकची प्रत,
– मनरेगा जॉब कार्ड,
– वयाचा दाखला,
– शिधापत्रिका

संपर्क साधा : सर्व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालये

सविस्तर माहितीसाठी भेट द्या : http://ddugky.gov.in/

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

Tags

follow us