Men should be superior and wives should be obedient; Report reveals Gen Z’s shocking views : सर्वसाधारणपणे आपला समज आहे की, जेन झी या पिढीतील लोक हे पुढारलेल्या विचारांचे आहेत. त्यामुळे ते ते स्त्री-पुरूष समानतेचं समर्थन करतात. पण नुकत्याच समोर आलेल्या एका सर्व्हेच्या अहवालामुळे आपला हा समज गैर समज असल्याचं सिद्ध होत आहे. कारण या पिढीचे स्त्री-पुरूष समानतेबाबतचे धक्कादायक विचार या अहवालातून समोर आले आहेत. नेमके काय आहेत? जेन झीचे स्त्री-पुरूष समानतेबाबतचे विचार जाणून घ्या सविस्तर…
थकबाकीवरून मीटर काढायला आल्यास चोर समजून प्रसाद देणार…, मनसेचा महावितरणला इशारा
जेन झी म्हणजे 1997 ते 2012 या दरम्यान जन्मलेली मुलं-मुली. ही पिढी नव्या काळातील आहे पण त्यांचे विचार मात्र जुन्या विचारांनी प्रभावित आहेत. असं एका अहवालातून समोर आलं आहे. हे संशोधन इप्सोस यांनी किंग्स कॉलेड लंडन ने ग्लोबल इन्स्टीट्युट फॉर वुमेन लीडरशिपसह भागीदारीतून केलं आहे. यामध्ये 29 देशांमधील जवळपास 23000 लोकांनी सहभाग घेतला होता. ज्यामध्ये स्त्री-पुरूष समानता आणि नात्यांतील भूमिकांबद्दल लोकांचा दृष्टीकोन नेमका काय आहे? हे जाणून घेण्यात आलं.
पत्नीने पतीचं ऐकायला हवं…
नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिन 2026 च्या अगोदर सादर करण्यात आलेल्या या अभ्यासामध्ये हे समोर आलं आहे की, जेन झीमधील 31 टक्के पुरुषांचं म्हणणं आहे की, पत्नीने नेहमी त्यांच्या पतीचं म्हणणं ऐकायला हवं. अहवालातील या तथ्थ्यांबाबत वाद निर्माण झाला की तरुण मुले देखील स्त्री-पुरुष समानता, लग्न आणि पुरुषार्थ याकडे कसे बघतात?
युद्धाची झळ आता बेडरूमपर्यंत! तुमच्या आवडत्या कंडोमचा ब्रँड महागणार? पाहा धक्कादायक आकडेवारी
जेन झीमधील 33 टक्के पुरुषांनी हे देखील सांगितलं की, महत्त्वाच्या विषयांवर अंतिम निर्णय नेहमी पुरूषांचाच असायला हवा. या धक्कादायक बाबी समोर आल्यानंतर याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. कारण सर्वसामान्यपणे या पिढीकडून पुढारलेल्या विचारांची अपेक्षा ठेवली जाते. तसेच या सर्व्हेमध्ये पुरुष आणि महिलांमध्ये असमानता असल्याचं दिसलं. केवळ 18 टक्के जेन झी महिला या गोष्टीवर सहमत होत्या की, पत्नीने पतीचे ऐकायला हवं.
Renault Duster अखेर भारतात लाँच: किंमत, फीचर्स अन् इंजिनची कामगिरी जाणून घ्या
तसेच या रिसर्चमध्ये जेन झीचा एक वेगळाच पैलू पाहायला मिळाला. ज्यामध्ये अनेक पुरुष म्हणाले की, ते ज्या महिला करिअरमध्ये यशस्वी होतात त्यांचं ते कौतुक करतात. तसेच 41 टक्के पुरुषांनी म्हटलं की, करिअरमध्ये यशस्वी असलेल्या महिला अधिक आकर्षक असतात. या तुलनेत बेबी बुमर म्हणजे 1946 ते 64 दरम्यान जन्मलेल्या पुरुषांच्या तुलनेत हा आकडा जास्त आहे. कारण बेबी बुमर पिढीतील फक्त 27 टक्के पुरुषांनी असं म्हटलं होतं.
रुनवाल एंटरप्रायझेसला दिलासा! उच्च न्यायालयाकडून पुणे जिल्हा न्यायालयाचा अंतरिम आदेश रद्द
तर या अहवालामध्ये महिलांच्या स्वातंत्र्याबाबत पुरुषांचा दृष्टिकोन समोर आला ज्यामध्ये 24 टक्के पुरुषांनी म्हटलं की, एका महिलेने जास्त स्वतंत्र आणि आत्मनिर्भर असू नये. हा आकडा बेबी बुमर पिढीतील पुरुषांच्या तुलनेट दुप्पट आहे. कारण 12 टक्केच बेबी बुमर्सना असं वाटतं. तर जेन झीमधील जवळपास 15% महिलांनी आणि बेबी बुमरमधील 9 टक्के महिलांनी यावर सहमती दर्शवली आहे.
Viral Video : बी.टेक इंजिनिअरची बोलती बंद! महिना ७५ हजार कमवणाऱ्या रिक्षाचालकाची तुफान चर्चा
याच सर्व्हेमध्ये हे देखील समोर आलं आहे की, जेन झीमधील पुरुष पुरुषत्वाकडे कसं बघतात? यामध्ये अनेक पुरुषांनी म्हटलं की, पुरुषाने नेहमी असेच वागले पाहिजे. ज्यामध्ये पुरूषार्थ दिसेल. यामध्ये 43 टक्के पुरुषांनी पुरुषांना शाळेत दृष्ट्या कणखर बनण्याची प्रयत्न केला पाहिजे भलेही नैसर्गिक रित्या त्यांचे शेवटचे तर तीस टक्के पुरुषांनी म्हटलं की पुरुष आणि त्यांच्या मित्रांना आय लव यू म्हणलं जय हरी दिसू मराठी आणि विद्यार्थी खेळ पुरुषांमध्ये भावना व्यक्त करण्याला पण कम्फर्टेबल लागले होते.
घसरणीनंतर शानदार कमबॅक; सेन्सेक्स 192 अंकांनी वधारला तर निफ्टी 23,400 च्या वर
तसेच यावे लागते पालकत्व लागतय धक्कादायक खुलासा समोर आला आहे जिंजीचे पालकत्व बाबतचे विचार असे आहे ज्यामध्ये 21 टक्के पुरुषांनी म्हटलं की जे पुरुष बाल संगोपन करतात ते त्यांच्यामध्ये पुरुषार्थ कमी असतो तर चेंज बेबी कुमार पुरुषांमध्ये आठ टक्के लोकांनीच संपला त्यामुळे हे आकडे आणि हे विचारसरणी हेच सांगते की जिंजी मधील पुरुषांसोबत महिला देखील जी पुरुष समानते तर नाहीतर जुन्या विचारांना महत्त्व देतात त्यांच्या तुलनेत बेबी डॉल पिढी कैक पटेल ने उधारलेली होती एवढं नक्की.
