Download App

सरकारी नोकरीची मोठी संधी, राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत ‘या’ पदांसाठी मागवले अर्ज

National Institute of Rural Development and Panchayati Raj Recruitment 2023 : आजच्या स्पर्धेच्या काळात सरकारी नोकरी (Govt job) मिळवणं हे कठीण काम आहे. कारण देशात बेरोजगारी (Unemployment) इतकी वाढली आहे की, नोकरी (job) मिळवण्यासाठी अपार मेहनत आणि जीवापाड कसरत करावी लागते. मात्र, आता पदवीधर युवकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेकडून (National Institute of Rural Development and Panchayati Raj) यंग फेलो (Young Fellows) पदासाठीची भरती जाहीर करण्यात आली आहे. या यंग फेलो पदाच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज बोलावले आहेत. उमेदवार हे या भरतीसाठी online पध्दतीने अर्ज करू शकतात.

राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज कररपता येणार आङे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 मे आहे. ही भरती एकून 141 रिक्त पदांसाठी केली जाणार आहे. या भरतीची माहिती राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेने अधिसुचना जारी करून प्रकाशित केली.

या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी प्रकाशित करण्यात आलेली जाहिरात नीट वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा. अर्ज करतांना उमदेवारांनी चुकीची माहिती, प्रमाणपत्रे, कागदपत्रे सादर केल्यास उमेदवारांचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे.

पदाचे नाव – यंग फेलो
एकूण रिक्त पदे -ज 141

शैक्षणिक पात्रता
कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी, पीजी डिप्लोमा आवश्यक
एमएससीआयी मध्ये प्रावीण्य

Chauk Movie : जिवाभावाची माणसं भेटणारा ‘चौक’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, ‘या’ दिवशी येणार चित्रपटगृहात

वयोमर्यादा
खुला प्रवर्ग – 18 ते 35 वर्ष
ओबीसी – 3 वर्षाची सुट
मागासवर्गीय – 5 वर्षाची सुट

अर्ज शुल्क –
खुला प्रवर्ग, ओबीसी/EWS – 300 रुपये
मागासवर्गीय/PWD – कोणतेही शुल्क नाही.

नोकरी ठिकाण– संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 मे

जाहिरात – https://drive.google.com/file/d/1n51YLFWAgp4gb_074b7nAdkIrHfTZB6p/view

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या – http://www.nirdpr.org.in/

 

 

Tags

follow us