Download App

NIV मध्ये नोकरीची संधी, दहावी उत्तीर्ण उमेदवार करू शकतात अर्ज, महिन्याला 1 लाख 12 हजार पगार

  • Written By: Last Updated:

NIV Pune Recruitment 2023 : तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल किंवा पदवीधर असाल तर तुमच्यासाठी नोकरीची उत्तम संधी आहे. ती म्हणजे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने (National Institute of Virology) तंत्रज्ञ सहाय्यक (Technician Asst) आणि तंत्रज्ञ-I पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 80 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तसेच, या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2023 आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी रिक्रुटमेंटसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबद्दल तपशीलवार माहिती नोटिफिकेशनमध्ये दिली आहे.

‘या’ कलाकाराला ओळखलं का? ‘शेहर लखोत’ सिनेमातून प्रेक्षकांचं करणार तुफान मनोरंजन 

पदाचे नाव – तंत्रज्ञ सहाय्यक, तंत्रज्ञ – I

शैक्षणिक पात्रता –
तंत्रज्ञ सहाय्यक: संबंधित विषयातील प्रथम श्रेणी पदवी/डिप्लोमा.
तंत्रज्ञ – I: 55% गुणांसह 12वी विज्ञान विषयासह उत्तीर्ण + संबंधित विषयातील डिप्लोमा

वय श्रेणी –
खुली श्रेणी
ओबीसी – 3 र्षांची सूट.
मागासवर्गीय – 5 वर्षांची सूट.

अर्ज फी –
ओपन/ओबीसी/ईडब्ल्यूएस – रु. 300.
मागासवर्गीय/PWBD/महिला – कोणतेही शुल्क नाही.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

Animal Advance Booking: रिलीज होण्याआधीच ‘ॲनिमल’ने जमवला एवढ्या कोटींचा गल्ला 

पगार:
तंत्रज्ञ सहाय्यक – 35 हजार 400 रुपये ते 1 लाख 12 हजार 400 रुपये
तंत्रज्ञ – 19 हजार 900 ते 63 हजार 200 रुपये

ऑनलाइन अर्जाची सुरुवात – 26 नोव्हेंबर 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2023

जाहिरात
https://drive.google.com/file/d/1EKW7Ugpij1NNJWumgWu4EnEfigx-W0K_/view

अर्ज प्रक्रिया: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या पद भरतीसाठी उमदेवारांना अर्ज हा ऑनलाइन माध्यमातून करावा लागेल. अर्ज अंतिम तारखेपूर्वी म्हणजेच 10 डिसेंबरपूर्वी सबमिट करणे आवश्यक आहे. उशीरा आलेले आणि अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

Tags

follow us