LetsUpp l Govt.Schemes
साहित्य व कला (senior literary and artists)या क्षेत्रात आयुष्य वेचलेल्या कलावंताना वृध्दापकाळी आर्थिक बाबींमुळे हालअपेष्टा होऊ नये, म्हणून ही योजना ७ फेब्रुवारी २०१४ ला मानधन योजना सुरु करण्यात आली.
मुख्यमंत्री बदलाच्या दिल्लीत हालचाली? पत्रकारांच्या प्रश्नांवर पवारांचे कानावर हात
प्रमुख अटी : साहित्य कला किंवा वाड्.मय क्षेत्रात १५ ते २० वर्षे या कालावधीत महत्वपूर्ण कामगिरी
आवश्यक कागदपत्रे :
– साहित्य कलाक्षेत्रातील पुरावे
– उत्पन्नाचा दाखला
– वयाचा दाखला
लाभाचे स्वरूप :
– अ वर्ग – २,१०० रुपये प्रति महिना
– ब वर्ग – १,८०० रुपये प्रति महिना
– क वर्ग- १,२०० रुपये प्रति महिना
संपर्क साधण्याचे ठिकाण : गट विकास अधिकारी / समाज कल्याण अधिकारी / अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)