Todays Horoscope 11th October 2025 Aajche Rashi Bhavishya In Marathi : आजच्या दिवशी ग्रहांची स्थिती ही चंद्रमेष राशि मध्ये गुरु मिथुन राशि मध्ये केतू सिंह राशीमध्ये शुक्राचा प्रवेश कन्या राशीमध्ये झाला आहे. हे सर्व सूर्या सोबत संयोग करतील तर अगोदर शुक्र केतू सोबत होते त्यामुळे परिवर्तनाची शक्यता होती तर मंगळ बुध तुळशीमध्ये राहू कुंभ राशी मध्ये शनि मीन राशि मध्ये आहे त्यामुळे बाराही राशींसाठी कसा आहे आजचा दिवस जाणून घेऊ
मेष या राशीच्या लोकांच्या आरोग्यामध्ये आज सुधारणा होऊन प्रेम आणि संतती बद्दल स्थिती चांगली असेल संपत्तीची आवक वाढेल कुटुंबामध्ये वाढ होईल चांगला काळ आहे
वृषभ या राशीचे लोकांसाठी आजच्या दिवशी सकारात्मक राहणं गरजेचं आहे सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल तसेच जीवनामध्ये तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी सहज उपलब्ध होतील आरोग्य सुधारेल प्रेम आणि संततीची स्थिती चांगली राहून व्यापारामध्ये वृद्धी होईल
मिथुन या राशीच्या लोकांसाठी आज खर्च वाढवून डोकेदुखी आणि डोळ्यांसंबंधीच्या समस्या जाणवू शकतात जोडीदाराशी वाद-विवाद होऊन आरोग्य थोडं मध्यम स्वरूपाच राहील प्रेमाने संतती संबंधीची स्थिती सुधारून व्यापार देखील चांगला राहील
कर्क या राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवशी कमाईची नवी साधना मिळतील जुन्या साधनांमधून देखील पैसे येतील आरोग्य पहिल्यापेक्षा अधिक उत्तम असेल प्रेम आणि संततीची स्थिती चांगली राहून व्यापारांमध्ये देखील वृत्ती होईल
सिंह या राशीच्या लोकांसाठी आज आर्थिक स्थिती मजबूत होईल कोर्टकचेऱ्यांमध्ये विजय प्राप्त होईल व्यापारामध्ये यश मिळेल आरोग्य आणि प्रेम तसेच व्यापारामध्ये चांगली स्थिती असेल
कन्या या राशीच्या लोकांना भाग्य साथ देईल रोजगारामध्ये वाढ होईल आज एखाद्या प्रवासाचा योग संभवतो आज व्यापारामध्ये वृद्धीची स्थिती आहे
तूळ या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा प्रतिकूल आहे हे लोक एखाद्या संकटात सापडू शकतात. त्यामुळे आजच्या दिवशी सावधगिरी बाळगा प्रेम संतती आणि व्यापारामध्ये आजची स्थिती योग्य असेल
वृश्चिक या राशीच्या लोकांना आजच्या दिवशी त्यांच्या जोडीदाराची भरपूर साथ मिळेल नोकरीच्या ठिकाणी चांगली स्थिती असेल मात्र तुमच्या संततीवर थोडसं लक्ष देणे गरजेचे आहे बाकी परिस्थिती उत्तम असेल
धनु या राशीच्या लोकांसाठी आज त्यांचे शत्रू सक्रिय राहतील मात्र ते त्यांना नुकसान पोहोचवू शकत नाहीत आरोग्य मध्यम स्वरूपाचे राहून संतती सुख तसेच व्यापारा परिवृद्धीचे संकेत आहेत
मकर या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजच्या दिवस अत्यंत उत्तम आहे आरोग्य देखील पहिल्यापेक्षा सुधारेल संततीची स्थिती सुधारून व्यापारामध्ये देखील वृद्धी होणार आहे
कुंभ या राशीच्या लोकांसाठी आज जमीन घर किंवा वाहन खरेदीचा प्रबळ योग आहे मात्र घरामध्ये काही प्रमाणात न होण्याचे संकेत आहेत आरोग्य पहिल्यापेक्षा उत्तम राहून संतती आणि व्यापारामध्ये लाभ होण्याची शक्यता आहे
मीन या राशीच्या लोकांना आजच्या दिवशी त्यांचा कष्टाचा फळ त्यांना मिळेल रोजगारामध्ये वृद्धी होईल संतती संबंधित व्यापार संबंधित परिस्थिती सुधारित