टेन्शनचं संपलं राव! WhatsApp वर येणार ‘Log Out’ फीचर; सतत येणाऱ्या मेसेजमधून मिळणार ‘ब्रेक’

Log Out Option Cames in Whatsapp Soon : जर तुम्ही मेसेजिंग आणि चॅटिंगसाठी WhatsApp वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आतापर्यंत व्हॉट्सअ‍ॅपवर लॉगआउट (Log Out Option In Whatsapp) करण्याचा पर्याय नव्हता. जर एखाद्याला ब्रेक हवा असेल तर त्यांना अ‍ॅप अनइंस्टॉल करावे लागायचे किंवा अकाऊंट हटवावे लागायचे. पण आता नव्या लॉगआऊट फिचरमुळे हे सहज […]

Letsupp टेन्शनचं संपलं ना राव; तुमच्या आमच्या जिवाभावाच्या WhatsApp वर लॉगआउट करता येणारImage 2025 05 30T120017.910

टेन्शनचं संपलं ना राव; तुमच्या आमच्या जिवाभावाच्या WhatsApp वर लॉगआउट करता येणार

Log Out Option Cames in Whatsapp Soon : जर तुम्ही मेसेजिंग आणि चॅटिंगसाठी WhatsApp वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आतापर्यंत व्हॉट्सअ‍ॅपवर लॉगआउट (Log Out Option In Whatsapp) करण्याचा पर्याय नव्हता. जर एखाद्याला ब्रेक हवा असेल तर त्यांना अ‍ॅप अनइंस्टॉल करावे लागायचे किंवा अकाऊंट हटवावे लागायचे. पण आता नव्या लॉगआऊट फिचरमुळे हे सहज शक्य होणार आहे.

15 वर्षांची प्रतिक्षा संपली! WhatsApp अखेर iPad वर;ही खास वैशिष्ट्ये

लॉगआऊट केलं तरी सेफ राहणार चॅटिंग

रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सअ‍ॅप एका नवीन फीचरवर काम करत आहे जे वापरकर्त्यांना त्यांच्या अकाउंट मॅनेजमेंटवर अधिक नियंत्रण देईल. विशेषतः जेव्हा ते अ‍ॅपमधून ब्रेक घेऊ इच्छितात. याचा अर्थ असा की लवकरच WhatsApp यूजर्सला अकाऊंट लॉगआउट करण्याचा ऑप्शन मिळणार असून तोही कोणतेही चॅट डेटा न गमावता.

WhatsApp करणार धमाका, 3 नवीन फीचर्स बदलणार व्हॉइस अन् व्हिडिओ कॉलिंगची मज्जा

नव्या फीचरमध्ये यूजरला काय मिळणार 

व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फिचरमध्ये यूजर्सना तीन पर्याय मिळणार असल्याचे सांगितले जात आहेत. ज्यात

कधीपासून वापरता येणार लॉगआऊट फिचर

व्हॉट्सअ‍ॅपचं लॉगआऊट फिटर सध्या विकास टप्प्यावर असून, हे फिचर आऊट झाल्यावर सर्वप्रथम प्रथम बीटा यूजर्ससाठी उपलब्ध होणार असून, सर्व सामान्य यूजर्सना हे कधीपासून वापरता येईल याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती किंवा तारीख समोर आलेली नाही. मात्र. हे नवे फिचर लाँच झाले तर, ते व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांसाठी गेम-चेंजर ठरू शकते.

Exit mobile version