India VS West Indies कसोटी सामन्यामध्ये भारताने वेस्ट इंडीजला एक डाव आणि 140 रन्सने पराभूत केले.
भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाचे माजी पती आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक पुन्हा चर्चेत आलाय.
भारतीय संघाचा विकेटकीपर-बल्लेबाज ध्रुव जुरेलने टेस्ट क्रिकेटमध्ये आपले पहिले शतक केलं आहे.
पाकिस्तान महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार सना मीरने तिच्या समालोचनाच्या वेळी "आझाद काश्मीर" चा उल्लेख करून एक नवीन वाद निर्माण केलायं.
Asia Cup 2025 मध्ये टीम इंडीयाने नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर ती ट्रॉफी परत नेली. मात्र आता नक्वींनी माफी मागितली.
भारत-पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्यानंतर दुबईत नेमके काय घडले, याबद्दल कर्णधार सुर्याकुमारने सविस्तर तपशील सांगितला.