- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
यूपी वॉरियर्सने रोखला मुंबई इंडियन्सचा विजय रथ
मुंबई : महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL 2023) मुंबई संघाचा सलग पाच विजयानंतर अखेर पराभव झाला आहे. मुंबईचा विजयी रथ यूपी वॉरियर्सने (UP Warriors) रोखला आहे. या लीगच्या 15व्या सामन्यात नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये मुंबईचा सामना यूपीशी झाला. या सामन्यात यूपी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या घातक गोलंदाजीच्या जोरावर […]
-
IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलियाचा दुसरा एकदिवसीय सामना रविवारी, जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा पहायचा हा सामना
विशाखापट्टणम: पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आता दुसऱ्या वनडेसाठीही सज्ज झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना 19 मार्च, रविवारी विशाखापट्टणम येथे होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्सवर थेट प्रक्षेपित केला जाईल. संघ बदलण्याची शक्यता आहे या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात […]
-
Sachin Tendulkar : वनडे मालिका बोरिंग होत चालल्यात; सचिनने सांगितली भन्नाट आयडिया
Sachin Tendulkar On OndDay Cricket : भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने एकदिवसीय क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी एक उपाय सुचवला आहे. सचिनने एकदिवसीय सामना खेळण्यासाठी एक नवीन फॉरमॅट सांगितला आहे. यावर्षी भारतात एकदिवसीय क्रिकेटचा वर्ल्डकप होणार आहे. हा एकदिवसीय क्रिकेटचा अखेरचा वर्ल्डकप असू शकतो, असे काहींचे म्हणणे आहे. याचे कारण गेल्या काही काळापासून एकदिवसीय क्रिकेट पाहणारे लोक […]
-
IND vs AUS : अटीतटीच्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखून दणदणीत विजय
मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना आज मुंबई येथे पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचाने भारतासमोर विजयासाठी 189 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने हे आव्हान पाच विकेटच्या मोबदल्यात 39 षटकात पूर्णकरत ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. भारताकडून के एल राहुल ने सर्वाधिक 75 धावांची खेळी केली. त्याला जडेजाने चांगली साथ देत 45 धावा काढल्या. या […]
-
Ind Vs Aus ODI : भारतीय गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा संघ गडगडला; विजयासाठी 189 धावांचे लक्ष्य
Ind Vs Aus : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना आज मुंबई येथे सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 188 धावांमध्ये संपूष्टात आला आहे. भारताच्या तडाखेबंद गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा फलंदाजांनी नांगी टाकली आहे. भारताकडून मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्याआहेत. भारताला 50 ओव्हर्समध्ये विजयासाठी 189 धावांचे आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्श […]
-
IND vs AUS: आज रंगणार पहिला एकदिवसीय सामना
मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना आज खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. तत्पूर्वी भारताने कास्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 2 -1 ने धुव्वा उडवला होता. कसोटी मालिका काबीज केल्यांनतर भारतीय संघाचे लक्ष आता एकदिवसीय मालिकेवर असणार आहे. दरम्यान मालिकेतील पहिल्या विजयासाठी दोन्ही संघ आतुर असतील. कोणता […]









