- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड देत भारतीय हॉकी संघाची विजयी खेळी
नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने आपल्या तुफानी खेळाने भारताला विजय मिळवून दिला आहे. FIH प्रो लीग हॉकी सामन्यात भारताने प्रतिस्पर्धी संघ ऑस्ट्रेलियाचा 5-4 ने धुव्वा उडवला आहे. विशेष म्हणजे भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने 14, 15 आणि 56व्या मिनिटाला गोल करत हॅट्रिकची नोंद केली. आता भारत सोमवारी दुसऱ्या लेगच्या सामन्यात जर्मनीशी भिडणार […]
-
भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियाचा नवा विक्रम
अहमदाबाद : कसोटीत भारतीय संघानं चौथ्या (India vs Australia 4th Test) दिवसाच्या खेळात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्यात विराट कोहलीनं (Virat Kohli)शानदार 186 धावा केल्या. तर अक्षर पटेलनं (axar patel) अर्धशतकी (Half Century)खेळी करुन भारताला बळ दिलं आहे. या सामन्यात किंग कोहली व्यतिरिक्त केएस भरत (KS Bharat), रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), अक्षर पटेल यांनी अप्रतिम […]
-
विराटचं द्विशतक हुकलं; ऑस्ट्रेलियाला भारतानं धुतलं
अहमदाबाद : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं (Virat Kohli) धावांचा अक्षरशः डोंगरच रचला आहे. विराटच्या आयुष्यात मागील तीन वर्षांपासून धावांचा दुष्काळ दिसत होता, पण आज विराटनं त्याची कसर भरुन काढली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind VS Aus) यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीनं (Virat Kohli) शानदार 186 धावा झळकावल्या आहेत. आज विराटनं आपल्या […]
-
1204 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर विराटचं ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतक!
अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind VS Aus) यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) शानदार शतक झळकावले आहे.विराटच्या कारकिर्दीतील हे 75 वं शतक असून 28 वं कसोटी शतक आहे. विराट कोहलीने 23 नोव्हेंबर 2019 रोजी कसोटीत शेवटचे शतक झळकावले होते. कोलकातामध्ये बांगलादेशविरुद्धच्या डे-नाईट कसोटीत विराटच्या बॅटमधून शतक झळकले. आता […]
-
IND vs AUS: एका वर्षात तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावून शुबमन गिलने ‘या’ दिग्गजांशी बरोबरी साधली
अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबाद येथे खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटीत शुबमन गिलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले आहे. या सामन्यात त्याने 12 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 128 धावांची खेळी केली. या शतकासह गिल अनुभवी खेळाडूंच्या विशेष यादीत सामील झाला आहे. 2023 मध्ये गिलने आतापर्यंत तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावले आहे. एका […]
-
Ind Vs Aus: शुभमनच शतक, कोहलीचे अर्धशतक; तिसऱ्या दिवसाच्या खेळावर टीम इंडियाचे वर्चस्व
अहमदाबाद येथे सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत आहे. पहिल्या डावात पाहुण्या संघाने 480 धावा केल्या, प्रत्युत्तरात आता टीम इंडियाचा पहिला डाव सुरू आहे. भारताकडून शुभमन गिलने जोरदार खेळी करत या मालिकेतील पहिले कसोटी शतक झळकावले आहे. अहमदाबाद कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शुभमन गिलने आपले शतक पूर्ण केले, त्याचे कसोटी […]









