- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
IND vs AUS : गिल आणि रोहितकडून मोठ्या खेळीची अपेक्षा, तिसऱ्या दिवसाचा खेळ काही वेळात सुरू होणार
अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अहमदाबाद कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाने पहिल्या डावात बिनबाद 36 धावा केल्या होत्या. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव 480 धावांवर आटोपला, ज्यामध्ये उस्मान ख्वाजाने 180 धावांची शानदार खेळी खेळली. त्याचवेळी आर अश्विन भारताकडून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 6 विकेट्स घेतल्या. आता सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सर्व चाहत्यांना भारतीय […]
-
महेंद्रसिंग धोनी आयपीएलमधून होणार निवृत्त? ‘या’ खेळाडूने दिले संकेत
मुंबई : कॅप्टन कुल म्हणून नावाजलेला तसेच भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. यंदाची टी 20 लीग स्पर्धा धोनीची अखेरची असणार आहे. त्यानंतर धोनी टी 20 लीग स्पर्धेतून निवृत्त होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू मॅथ्यू हेडन याने दिली आहे. धोनीने 2008 साली या स्पर्धेत एंट्री […]
-
उस्मान ख्वाजाने रचला इतिहास, असा कारनामा करणारा ठरला पहिला ऑस्ट्रेलियन
अहमदाबाद : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर याने इतिहास रचत भारताच्या धर्तीवर 150 धावांची खेळी केली आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 मध्ये 150 धावा करणार पहिला खेळाडू ठरला आहे. Sachin Sawant : घराणेशाहीच्या नावाने बोंब ठोकत देश ‘राजेशाही’कडे नेण्याचा भाजपाचा […]
-
WIPL 2023: मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा धुमाकूळ, केली विजयाची हॅट्रिक
मुंबई : आतापर्यंत मुंबई इंडियन्स महिला प्रीमियर लीगमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसली आहे. लीगच्या पहिल्याच सामन्यातून संघाने आपली क्षमता सिद्ध केली. गुजरात जायंट्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने 143 धावांनी ऐतिहासिक विजय नोंदवला. फलंदाजीसोबतच संघाची गोलंदाजी देखील उत्कृष्ट आहे.आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यांत मुंबईने विरोधी संघाला त्यांच्यासमोर टिकू दिलेले नाही. दिल्लीविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात मुंबईच्या […]
-
Jadeja Bowled Smith: स्टीव्ह स्मिथला चकमा देत जडेजाने केले बोल्ड, पाहा व्हिडिओ
अहमदाबाद : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 4 गडी गमावून 255 धावा केल्या आहेत. या सामन्यात रवींद्र जडेजाने पुन्हा एकदा स्टीव्ह स्मिथला आपला शिकार बनवले. जडेजाने स्मिथला कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्यांदा बाद केले. यावेळी भारतीय गोलंदाज रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथला चकमा देत बोल्ड […]
-
IND vs AUS 4th Test आजचा दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर, उस्मान ख्वाजाने झळकावले शतक
IND vs AUS 4th Test Day 1 : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा आणि शेवटचा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दिवसअखेर पाहुण्या संघाने 4 गडी गमावून 255 धावा केल्या. यामध्ये सलामीवीर उस्मान ख्वाजाने भारताविरुद्धच्या कसोटीतील पहिले शतक झळकावले. ख्वाजा 15 चौकारांच्या मदतीने 104 […]









