- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Women Maharashtra Kesari : सांगलीत आजपासून रंगणार पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा; क्रीडा वर्तुळात उत्सुकता शिगेला
सांगली : महाराष्ट्रातील महिला कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी सांगलीत आजपासून पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. (First Women Maharashtra Kesari) २ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेच्या आयोजनाचा पहिला मान हा सांगली शहराला मिळाला. (Women Maharashtra Kesari 2023) या स्पर्धेच्या विजेतेपदाचा पहिला बहुमान मिळवण्याकरिता राज्यातील महिला कुस्तीपटू जोरदार मेहनत घेत असल्याचे चित्र दिसून येत […]
-
IPL 2023 New Rules : काय सांगता! टॉसनंतर कॅप्टन घोषित करणार प्लेइंग-11, नक्की काय आहेत नियम ?
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 सीझन सुरू होण्यास 10 दिवसांपेक्षा कमी दिवस शिल्लक आहेत. (IPL New Rule) आगामी हंगामातील नियमांबाबत अनेक मोठे बदलही बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आले आहे. (IPL 2023 New Rules) आता कर्णधारांना नाणेफेकीनंतर त्यांची प्लेइंग इलेव्हन निवडण्याचा अधिकार देण्यात आला आहे, जेणेकरून ते गोलंदाजी किंवा फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचा संघ […]
-
IND vs AUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियानं भारतात विजयाची गुढी उभारली; मालिका 2-1 ने जिंकली
चेन्नई : भारत (India)आणि ऑस्ट्रेलिया (Australia)यांच्यातील तीन एकदिवसीय (Three ODIs Series)सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज बुधवारी खेळवला. चेन्नईतील (Chennai) चेपॉक मैदानावर तिसरा सामना झाला. हा सामना ऑस्ट्रेलियानं आपल्या नावावर केला आहे. त्याचबरोबर ही मालिकाही जिंकली आहे. एकप्रकारे ऑस्ट्रेलियानं आज भारतात आपल्या विजयाची गुढी उभारली आहे. सुरुवातीलाच नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने (Steve […]
-
IND vs AUS : मालिका जिंकण्यासाठी भारताला 270 धावांचे लक्ष्य
चेन्नई : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील निर्णायक सामना सध्या चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ प्रथम फलंदाजी करताना 49 षटकात 269 धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक 47 धावांची खेळी केली, तर भारताकडून गोलंदाजीत उपकर्णधार हार्दिक पांड्या (hardik pandya) आणि कुलदीप यादवने […]
-
नीतू घंघासने ‘महिला जागतिक बॉक्सिंग’ चॅम्पियनशिपमध्ये भारताचे पहिले पदक केले निश्चित
नवी दिल्ली: राष्ट्रकुल 2022 ची सुवर्णपदक विजेती नीतू घंघास (Neetu Ghanghas) हिने बुधवारी महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या माडोका वाडा हिचा पराभव करून भारताचे पहिले पदक निश्चित केले. (IBA Women’s World Boxing Championships 2023) नीतूने ४८ किलो गटात आरएससी (रेफरी स्टॉपेज) पद्धतीने माडोकाचा पराभव केला. त्याने शेवटच्या दोन लढतींमध्ये आरएससीच्या विरोधी बॉक्सरचा पराभव […]
-
WTC Final : टीम इंडियाला मोठा धक्का; पंत, बुमराह पाठोपाठ ‘हा’ बलाढ्य खेळाडू WTC फायनलला मुकणार
नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल अगोदरच (WTC Final 2023) भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघाबाहेर आहे, तर यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत अपघातानंतर क्रिकेटपासून दुरावला आहे. यामुळे संघाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर देखील आगामी आयपीएल (IPL) आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) फायनलला मुकणार असल्याची माहिती […]









