- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
आर. अश्विन बनला नंबर 1 कसोटी गोलंदाज
मुंबई : भारताचा (Team India) अनुभवी अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) कसोटी गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनला मागे टाकत पहिलं स्थान मिळवलं आहे. सध्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये अश्विन चमकदार कामगिरी करत असून त्याचाच फायदा त्याला झाला आहे. अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. एका डावात त्याने सहा विकेट्स घेण्याची […]
-
IND vs AUS : इंदूरची खेळपट्टी बनली भारतीय फलंदाजांसाठी कोडे, चाहत्यांनी Twitter वर उडवली खिल्ली
इंदूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (IND vs AUS) तिसरा कसोटी सामना होळकर क्रिकेट स्टेडियम, (IND vs AUS 3rd Test) इंदूर येथे खेळवला जात आहे. मात्र, पहिल्याच दिवशी यजमानांची अवस्था पाहता हा कसोटी सामनाही पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे तीन दिवसांत संपेल, (IND vs AUS LIVE Score) इंदूरच्या खेळपट्टीवर अक्षरशः चाहत्यांनी खिल्ली उडवण्यास सुरवात […]
-
IND vs AUS 3rd Test : भारताचा डाव केवळ 109 धावांवर आटोपला, कुहमन आणि लायनची मोठी कामगिरी
IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS 3rd Test) यांच्यामध्ये सुरु तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या १०९ धावांवर आटोपला. भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंच्या जाळ्यात अडकल्याचं दिसून आले. कारण या पहिल्या डावामधेच सर्वच्या सर्व विकेट्स या ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंनी घेतले आहेत. तर यामध्ये मॅथ्यू कुहनेमनने सर्वात जास्त ५ तर नॅथन लायनने […]
-
IND vs AUS, 3rd Test : पहिली फलंदाजी घेणं टीम इंडिया पडलं महागात !
IND vs AUS LIVE Score : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS 3rd Test) यांच्यामध्ये सुरु तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया स्वतःच्या जाळ्यात अडकल्याचं दिसून येत आहे. नागपूर आणि दिल्लीप्रमाणे इंदूरमध्ये देखील भारतीय संघ व्यवस्थापनाने फिरकी गोलंदाजाला फायदेशीर अशा प्रकारचा पिच बनल्याची माहिती समोर आली होती. पण इंदूर कसोटीमध्ये पहिली फलंदाजी घेतल्यानंतर भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या […]
-
IND vs AUS, LIVE Score : टीम इंडियाची अवस्था बिकट, अर्धासंघ तंबूत परतला
इंदूर : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील तिसरी कसोटी होळकर क्रिकेट स्टेडियम इंदूर येथे खेळवली जात आहे. (IND vs AUS 3rd Test) पहिल्या दोन कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवत २-० अशी आघाडी मिळवली. (IND vs AUS LIVE Score ) या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि भारत अशा दोन्ही संघांच्या अंतिम अकरा खेळाडूंच्या संघात बदल करण्यात आले आहेत. विराट […]
-
IND vs AUS 3rd Test : नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने, घेतला फलंदाजीचा निर्णय
IND vs AUS 3rd Test : भारत (IND) आणि ऑस्ट्रेलिया (AUS) यांच्यात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेमधील तिसरा सामना आजपासून इंदूरमध्ये खेळवला जात आहे. (IND vs AUS) टीम इंडियाने पहिले २ कसोटी सामने जिंकून मालिकेत २-० असा अजेंडा घेतला आहे. (IND vs AUS 3rd Test) पण हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. (3rd Test […]









