नवी दिल्ली : भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी भीषण अपघात झाला. यातून ऋषभ वाचला मात्र त्याच्या डोक्याला आणि पायाला दुखापती झाल्या आहेत. सध्या त्याच्यावर देहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. ऋषभच्या प्रकृतीबाबत मॅक्सच्या डॉक्टरांनी मेडिकल बुलेटीन जारी केले आहे. त्यानुसार पंतला सर्वाधिक जखमा डोके आणि पायाला झाल्या आहेत. यामुळे त्याचे ब्रेन आणि स्पाईनचा […]
नवी दिल्ली : 2022 मध्ये क्रीडा जगतातील अनेक दिग्गजांनी निवृत्तीची घोषणा केली. वर्षानुवर्षे राज्य करणाऱ्या दिग्गज खेळाडूंनी आपल्या कारकिर्दीला निरोप दिला. सेरेनाने यावर्षी ऑगस्टमध्ये निवृत्तीचे संकेत दिले होते. यानंतर यूएस ओपन ही त्याची शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा मानली गेली. या स्पर्धेतील पराभवानंतर ती रडतच कोर्टाबाहेर गेली. सेरेनाने तिच्या कारकिर्दीत 23 ग्रँडस्लॅम एकेरी आणि तिची मोठी […]
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू ऋषभ पंतच्या कारला दिल्लीहून घरी परतत असताना भीषण अपघात झाला. अपघातांनंतर जखमी झालेल्या ऋषभला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले आहे. तिथे त्याची प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे. शुक्रवारी सकाळी भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत दिल्लीहून रुरकीच्या दिशेने कारमधून येत होता. त्याची कार नरसन शहराजवळ आल्यावर गाडीचे नियंत्रण सुटले […]
नवी दिल्ली : फुटबॉल विश्वात महान समजले जाणारे ब्राझीलचे फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. पेले यांचे खरे नाव एडसन अरांतेस डो नॅसिमेंटो होते, त्यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1940 रोजी ट्रेस कोराकोस येथे झाला. हे दक्षिणपूर्व ब्राझीलमधील एक शहर आहे. तीन वेळा विश्वचषक विजेते पेले यांना काही दिवसांपासून प्रकृतीचा त्रास […]
नवी दिल्ली : भारत विरुद्ध श्रीलंका भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन टी-20 सामने होणार आहेत. यानंतर 10 ते 15 जानेवारी दरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाईल. श्रीलंका क्रिकेट निवड समितीने आगामी मालिकेसाठी २० सदस्यीय संघाची निवड केली. नवीन वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंका भारत दौऱ्यावर येणार आहे. यासाठी बुधवारी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने 20 सदस्यीय संघाची घोषणा […]
मेलबर्न : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आपल्या 100व्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले. या द्विशतकासोबत बरेच विक्रम त्याने नावावर केले आहेत. 200 धावा केल्यानंतर त्याला हाताच्या दुखण्यामुळे मैदान सोडावे लागले होते, त्याने 254 चेंडूत 200 धावा केल्या. या खेळीत त्याने 16 चौकार आणि 2 षटकार मारले. […]