- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
जामीनानंतर इन्फ्लुएन्सर सपनाचे क्रिकेटर पृथ्वी शॉ वर गंभीर आरोप
मुंबई : क्रिकेटपटू पृथ्वी शॉला(Prithvi Shaw) मारहाण आणि खंडणीच्या प्रकरणात अटक केलेली इन्फ्लुएन्सर सपना गिलला (Sapna Gill)सोमवारी जामीन मिळाला. जामीनानंतर सपनानं पृथ्वी आणि त्याच्या मित्राविरुद्ध मुंबई पोलिसांमध्ये (Mumbai Police) गुन्हा दाखल (Filed a case)केलाय. तिनं शस्त्रानं हल्ला, गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप पृथ्वी शॉ व त्याच्या मित्रावर केलाय. सपना म्हणाली की, जेव्हा ती तिच्या मित्रांना वाचवायला […]
-
Women T20 WC 2023 : भारतीय महिलांची सेमी फायनलमध्ये धडक
केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) धरतीवर महिला ट्वेंटी-20 विश्वचषकाचा थरार रंगलेला पाहायला मिळत आहे. आयर्लंडविरुद्ध (ireland) झालेल्या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी केली. भारतानं आयर्लंडसमोर 156 धावांचं लक्ष ठेवलं होतं. मात्र, पावसामुळं 8.2 षटकांत 2 बाद 54 धावाच करता आल्या. पाऊस (Rain)थांबण्याची चिन्हं दिसत नसल्यानं या सामन्यात भारतीय संघानं डकवर्थ लुईस नियमानुसार (Duckworth Lewis Rule)5 […]
-
Women T20 WC 2023 : एकाच खेळीत स्मृती मानधनाचा विक्रमांचा पाऊस!
नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) आज महिला T20 विश्वचषकामध्ये (Women’s T20 World Cup) आयर्लंडविरुद्ध 87 धावांची शानदार खेळी साकारली. या खेळीदरम्यान मानधनाने अनेक विक्रमांना गवसणी घातली. स्मृती मानधनाने आयर्लंडविरुद्ध तिच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळली. डावखुऱ्या मानधनाने 56 चेंडूंत 9 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 87 धावा […]
-
IND vs AUS: सलग पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, दोन दिग्गज खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर
दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्ली कसोटीतील पराभवानंतर सोमवारी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. एका वृत्तानुसार, जोश हेजलवूड दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. हेझलवूडसोबत डेव्हिड वॉर्नरलाही ऑस्ट्रेलियात पाठवले जाऊ शकते. त्याच वेळी, पॅट […]
-
Women’s T20 World Cup: टीम इंडियाचा आज आर्यलँडसोबत सामना, उपांत्य फेरीसाठी लढणार टीम इंडिया
ICC महिला T20 विश्वचषक 2023 मध्ये, 20 फेब्रुवारी रोजी, टीम इंडिया आर्यलँड विरुद्ध आपला चौथा सामना खेळेल. टीम इंडियासाठी हा सामना करो या मरो आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावाच लागेल. जर टीम इंडिया हा सामना हरला तर अंतिम चारमध्ये पोहोचण्याचा त्यांचा मार्ग थोडा कठीण होईल. त्यानंतर नेट रनरेटच्या आधारे […]
-
IND vs AUS Squad: आता एकदिवसीय संघाचे कर्णधारपद देखील हार्दिक पांड्याकडे
दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या 2 कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. कसोटी संघात कोणताही बदल झालेला नाही. हार्दिक पांड्या वनडे फॉरमॅटमध्येही पहिल्यांदाच भारताचे नेतृत्व करणार आहे. रवींद्र जडेजाचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे, तर जसप्रीत बुमराहला ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेतून बाहेर काढण्यात आले आहे. रोहित शर्मा कौटुंबिक कारणांमुळे […]









