- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
WPL 2023 : स्मृती मानधना असणार आरसीबीची कर्णधार
यावर्षीपासून प्रथमच किकेटच्या महिला प्रीमिअर लीगला (Women’s Premier League) सुरुवात होते आहे. सर्व संघांनी लिलावात आपापल्या खेळाडूंना विकत घेतले आहे. भारतीय संघाची सलामीची फलंदाज स्मृती मानधना (Smriti Mandhana) ही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) या संघात असणार आहे. आता तिच्यावर आरसीबीच्या कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. क्रिकेटपटू विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसीस […]
-
Ravindra Jadeja कसोटीत रचला ‘अष्टपैलू’ विक्रम, अप्रतिम कामगिरी करणारा पहिलाच भारतीय
नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात दुसरा कसोटी सामना दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. (IND vs AUS 2nd Test) सध्याच्या या कसोटी मालिकेत भारत १-० ने पुढे आहे. (IND vs AUS) नागपुरात खेळवल्या गेलेल्या पहिल्या सामन्यामध्ये टीम इंडियाने कांगारूं संघाचा एक डाव आणि १३२ धावांनी पराभव केला. या […]
-
IPL Schedule 2023 : ‘या’ तारखेपासून उडणार आयपीएलचा धुराळा; पहिल्या सामन्यात पांड्या धोनीला भिडणार!
IPL Schedule 2023 : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL ) १६ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) माहिती दिली, पहिला सामना ३१ मार्च रोजी गतविजेता गुजरात टायटन्स आणि ४ वेळेस विजेता ठरलेला चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. याचाच अर्थ युवा स्टार हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) पहिल्याच […]
-
IND vs AUS 2nd Test : कांगारूंचा पहिला डाव 263 धावांत आटोपला, शमीने घेतल्या 4 विकेट
दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियन संघ 78.4 षटकात 263 धावांवर गारद झाला. भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 बळी घेतले. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने नाबाद 21 धावा […]
-
Ind Vs Aus 2nd Test : भारतीय गोलंदाजांपुढे ऑस्ट्रेलियाचा संघ ढेपाळला, सामन्यावर भारताची मजबूत पकड
नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या आठ बाद 233 धावा झाल्या आहेत. दरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील भारतीय संघाची मॅचवर मजबूत पकड आहे. भारतीय संघाचे स्टार गोलंदाज अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या जादुई फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाचा संघ टिकू शकला नाही आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात दिल्लीतील […]
-
Chetan Sharma Resigns : मोठी बातमी ! BCCI चे मुख्य निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांचा राजीनामा
मुंबई : बीसीसीआयच्या (BCCI) निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशन (Sting Operation) मध्ये चेतन शर्मा यांनी बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेट संघातील अनेक गोपनीय माहितीचा खुलासा केला आहे. यामुळे क्रिकेट (Cricket) विश्वात मोठी खळबळ उडाली होती. अखेर त्यांनी आज राजीनामा दिला आहे. चेतन शर्मा यांच्यावर […]









