- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
WIPL 2023 : दिल्ली कॅपिटल्सला इतिहास रचण्याची संधी, आज मुंबई इंडियन्ससोबत अंतिम लढत
मुंबई : महिला प्रीमियर लीग (WPL) च्या अंतिम सामन्यात आज (26 मार्च) मुंबई इंडियन्सचा (MI) सामना दिल्ली कॅपिटल्सशी (DC) होत आहे. मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यात यूपी वॉरियर्सचा 72 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहून विजेतेपदाच्या सामन्यात प्रवेश मिळवला. दोन्ही संघांची कामगिरी पाहता जेतेपदाचा सामना खूपच रोमांचक […]
-
जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये स्वीटीची सुवर्ण कामगिरी
नवी दिल्ली : जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये (Womens World Boxing Championship)स्वीटी बोरा (Sweety Bora)हिने आज भारताला दुसरे सुवर्णपदक (Gold Medal)मिळवून दिले आहे. तिने 81 किलो वजनी गटात चीनच्या वांग लिन हिला स्प्लिट निर्णयाने पराभूत करून पदक जिंकले आहे. यंदाच्या जागतिक स्पर्धेत भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. त्याआधी नीतू घंघासने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. 2014 […]
-
ICC WC 2023: बीसीसीआयने केले कठोर नियम लागू , खेळाडूंना दुखापत झाल्यास दिला इशारा
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग सुरू होण्यापूर्वी श्रेयस अय्यर जखमी झाला. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आधीच आयपीएलमधून बाहेर पडला आहे. आगामी विश्वचषकासाठी दोन्ही खेळाडू महत्त्वाचे आहेत, अनफिट असणे ही टीम इंडियासाठी वाईट बातमी आहे. या सर्व परिस्थितीत बीसीसीआयने कठोर भूमिका घेतली आहे. खेळाडूंच्या पुनर्प्राप्तीवर आणि त्यांच्या दुखापतींवर अधिक लक्ष ठेवण्यासाठी बोर्डाने एनसीएला कडक ताकीद दिली […]
-
WIPL 2023 Playoff : यूपीचा पराभव करत मुंबई इंडियन्सचा आयपीएल फायनलमध्ये प्रवेश
मुंबई : महिला आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सचा 72 धावांनी पराभव करत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. आता रविवारी महिला प्रीमियर लीगचा पहिला अंतिम सामना मुंबई आणि दिल्ली यांच्यात होणार आहे. यूपीवरील शानदार विजयाबद्दल बोलताना मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली, “आम्हाला चांगल्या गोलंदाजीची विकेट मिळाली, आम्हाला माहित होते की कोणीही इथे […]
-
MI-W vs UPW-W: एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सची मिडिल ऑर्डर पुन्हा फ्लॉप होणार का?, काय सांगते आकडेवारी…
मुंबई : महिला प्रीमियर लीग 2023 चा प्लेऑफ सामना आज (24 मार्च) होणार आहे. डीवाय पाटील स्टेडियमवर हा एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्सच्या महिला संघांमध्ये होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या टीम मुंबई इंडियन्सला हा सामना जिंकून फायनलचे तिकीट काढायचे आहे. त्याचबरोबर यूपी वॉरियर्सचा संघही अंतिम फेरी गाठण्यासाठी पूर्ण ताकद लावेल. या सामन्यातील विजयी संघ […]
-
IND vs AUS 3rd ODI टीम इंडियाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण समोर; या सामन्यांमध्ये ‘ही’ गोष्ट ठरली महत्वाची
IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे मालिकेतील तिसरी मालिका ऑस्ट्रेलियाने २१ धावांनी जिंकला. याबरोबरच कांगारू टीमने मालिकाही २- १ अशी जिंकली. या सामन्यामध्ये कांगारु टीमने पहिली फलंदाजी करत असताना टीम इंडियासमोर २७० धावांचे लक्ष्य ठेवले. (IND vs AUS) प्रत्युत्तरात टीम इंडियाचा २४८ धावांवर आटोपला. (IND vs AUS 3rd ODI ) यामुळे […]









