- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
नीतू घंघासने ‘महिला जागतिक बॉक्सिंग’ चॅम्पियनशिपमध्ये भारताचे पहिले पदक केले निश्चित
नवी दिल्ली: राष्ट्रकुल 2022 ची सुवर्णपदक विजेती नीतू घंघास (Neetu Ghanghas) हिने बुधवारी महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या माडोका वाडा हिचा पराभव करून भारताचे पहिले पदक निश्चित केले. (IBA Women’s World Boxing Championships 2023) नीतूने ४८ किलो गटात आरएससी (रेफरी स्टॉपेज) पद्धतीने माडोकाचा पराभव केला. त्याने शेवटच्या दोन लढतींमध्ये आरएससीच्या विरोधी बॉक्सरचा पराभव […]
-
WTC Final : टीम इंडियाला मोठा धक्का; पंत, बुमराह पाठोपाठ ‘हा’ बलाढ्य खेळाडू WTC फायनलला मुकणार
नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल अगोदरच (WTC Final 2023) भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघाबाहेर आहे, तर यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत अपघातानंतर क्रिकेटपासून दुरावला आहे. यामुळे संघाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर देखील आगामी आयपीएल (IPL) आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) फायनलला मुकणार असल्याची माहिती […]
-
Ind vs Aus 3rd ODI : ऑस्ट्रेलियाविरुद्ध हार्दिक पांड्याचा कहर
चेन्नई : भारत (India)आणि ऑस्ट्रेलिया (Austrelia)यांच्यातील तीन एकदिवसीय (Three ODIs Series)सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज बुधवारी खेळवला जात आहे. चेन्नईतील (Chennai) चेपॉक मैदानावर तिसरा सामना सुरु आहे. तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने (Steve Smith)प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. डेव्हिड वॉर्नर (David Warner)आणि नॅथन एलिसच्या (Nathan Ellis) जागी अॅश्टन आगर (Ashton […]
-
IND vs AUS, 3rd ODI : ऑस्ट्रेलिया रोखणार विजयाचा रथ? तिसरी मालिका खिशात घालण्याची भारताला संधी
IND vs AUS : सध्या भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. पहिले दोन सामने झाले असून त्यात दोन्ही संघ १-१ ने जिंकून मालिकेत बरोबरीवर आहेत. आता तिसरा आणि निर्णायक सामना 22 मार्चला होणार आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर दुपारी 1.30 पासून खेळवला जाईल. स्पर्धा अतिशय रंजक ठरणार चेन्नईमध्ये […]
-
IND vs AUS : चेन्नईत उद्या आरपारची लढाई, संभाव्य प्लेइंग 11 पाहा
चेन्नई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना उद्या (बुधवार) चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. पहिला सामना टीम इंडियाने जिंकला होता. त्यानंतर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाच्या नावावर झाला. आता या मालिकेतील तिसरा […]
-
‘मी पंतप्रधान मोदींना विनंती करेन…’, माजी पाकिस्तानी कर्णधार आफ्रिदीचं मोठं विधान
आशिया कप 2023 चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पण, भारत आणि पाक यांच्यातील वैर हे जगजाहीर आह. त्यामुळं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह (Jai Shah) यांनी टीम इंडिया पाकिस्तान दौरा करणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. दरम्यान, आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Prime Minister Narendra Modi) विनंती केली […]









