- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
177 धावांचा पाठलाग करताना भारताची पडझड
रांची : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात पहिला टी-20 सामना रांचीच्या (Ranchi) मैदानात सुरु आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाला विजयासाठी 177 धावांचे लक्ष्य दिले आहे. न्यूझीलंडने 20 ओव्हर्समध्ये 176/6 धावा केल्या. डॅरेल मिचेल 30 चेंडूत 59 धावांवर नाबाद राहिला. त्याचवेळी डेव्हन कॉनवेने 35 चेंडूत 52 धावांची खेळी केली. भारताकडून वॉशिंग्टन […]
-
Hockey WC 2022 : आज होणार उपांत्य फेरीचे सामने, या चार संघात बदलू शकतात समीकरणं
Hockey WC : हॉकी विश्वचषक २०२३ (hockey world cup 2023) चे दोन्ही उपांत्य फेरीचे सामने आज (27 जानेवारी) खेळवल जाणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा (australia ) सामना जर्मनीशी होईल, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत बेल्जियम आणि नेदरलँड्स आमने- सामने असतील. हे दोन्ही सामने अतिशय रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या ४ संघांनी […]
-
Sania Mirza : सानिया मिर्झाच अखेरच स्वप्न अखेर अधुर
नवी दिल्ली : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने (Sania Mirza) यापूर्वीच टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली होती. तिने तिची शेवटची ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन 2023 खेळली, ज्यामध्ये ती मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहोचली. तिचा जोडीदार रोहन बोपण्णा होता. अंतिम फेरीत सानियाचा पराभव झाला. यानंतर मात्र तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये स्टेफनी आणि मातोस […]
-
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उद्यापासून टी20 सामना रंगणार
मुंबई : भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील तीन टी20 सामन्यांच्या मालिकेला 27 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. वनडेमध्ये क्लीन स्वीप केल्यानंतर टीम इंडिया टी-20 मालिकेतही विजयी मालिका कायम ठेवण्याकडे लक्ष देईल. मालिकेतील पहिला सामना 27 जानेवारीला म्हणजेच शुक्रवारी होणार आहे. पहिला T20 सामना (IND vs NZ T20) रांची येथील JSCA आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्स येथे […]
-
Ruturaj Gaikwad Ruled Out: T20 मालिकेपूर्वी भारताला झटका ! ऋतुराज दुखापतीमुळे बाहेर
India vs New Zealand Ruturaj Gaikwad : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील T20 मालिका शुक्रवारपासून सुरू होणार आहे. (India vs New Zealand) त्याचा पहिला सामना रांचीमध्ये होणार आहे. या मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. मनगटात दुखत असल्याने ऋतुराज (Ruturaj Gaikwad) चिंतेत आहे. या कारणामुळे तो या मालिकेतून बाहेर जाऊ शकतो. त्याला बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट (Cricket) […]
-
Hockey WC 2023: गतविजेत्या भारतासमोर आज जपानचे आव्हान
IND vs JAP Hockey Match: ओडिशामध्ये सुरू असलेल्या हॉकी विश्वचषक २०२३ (Match Wc २०२३) मध्ये आजपासून ( २६जानेवारी ) सामने सुरू होत आहेत. म्हणजेच जे संघ बाहेर पडले आहेत, (indian hockey team) त्यांच्यात आता चांगले स्थान मिळविण्यासाठी खेळी सुरु होणार आहे. आज ९ व्या ते १६ व्या स्थानासाठी एकूण ४ सामने खेळवले जाणार आहेत. विजयी […]










