- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
FIFA World Cup 2026: पुढील वर्ल्ड कपसाठी ‘फिफा’ने बदलला प्लान, 4-4 टीम्सचे 12 ग्रुप तर…
FIFA WC 2026 : उत्तर अमेरिकेत होणाऱ्या FIFA विश्वचषक 2026 (FIFA WC 2026) च्या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. FIFA ने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुढील विश्वचषक स्पर्धेत 4-4 संघांचे 12 गट असतील. यापूर्वी 3-3 संघांचे 16 गट तयार करण्याची योजना होती. FIFA ने निवेदनात म्हटले आहे की, ‘नवीन फॉरमॅट हे […]
-
IND vs AUS 1st ODI : कसोटीनंतर वनडेचा धमाका ! हार्दिक पंड्याची मुंबईत होणार अग्निपरीक्षा
IND vs AUS 1st ODI : बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीनंतर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचे संघ (IND vs AUS) आता वनडे मालिकेमध्ये एकमेकांना भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही संघांमधील वनडे मालिकेत पहिला सामना १७ मार्च दिवशी होणार आहे. (Australia) पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही संघात सर्वात मोठा बदल कर्णधारांमध्ये करण्यात आला आहे. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit […]
-
WPL प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ‘मुंबई इंडियन्स’
मुंबई : कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) (51) शानदार अर्धशतकानंतर गोलंदाजांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) महिला प्रीमियर लीग (WPL 2023) मध्ये मंगळवारी गुजरात जायंट्सचा 55 धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये (WPL playoffs) पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. विजयरथवर स्वार झालेल्या मुंबई इंडियन्सने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट्सवर […]
-
बांगलादेशने इतिहास रचला, वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडला दिला क्लीन स्वीप
ढाका : शेर-ए-बांगला (BAN vs ENG) राष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात बांगलादेश संघाने (bangladesh Cricket team) 16 धावांनी विजय मिळवला. या सामन्यासह बांगलादेश क्रिकेट संघाने इतिहास रचला. बांगलादेशने टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत इंग्लंडला 3-0 असा क्लीन स्वीप दिला आहे. तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलरने प्रथम गोलंदाजी करण्याचा […]
-
Maharashtra Kesari : महाराष्ट्रात पहिल्यांदाच रंगणार महिलांच्या महाराष्ट्र कुस्तीचा थरार
Maharashtra Kesari : महाराष्ट्रात पहिल्यांदाच महिलांची महाराष्ट्र केसरी कुस्ती रंगणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने याची घोषणा केली आहे. या महाराष्ट्र केसरी कुस्तीचा थरार सांगली येथे रंगणार आहे. 23 आणि 24 मार्च रोजी ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पहिल्यांदाच सर्वांना महिलांची कुस्ती पहायला मिळणार आहे. पुण्यामध्ये आज महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची पत्रकार परिषद झाली. […]
-
WTC Final : ओवलचे मैदान भारतासाठी किती लाभदायक?
Ind Vs Aus WTC 2023 Final : भारतीय क्रिकेट संघाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठत इतिहास रचला आहे. भारताने नुकत्याच ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत 2-1 असा विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंडने श्रीलंकेला क्राइस्टचर्च येथे झालेल्या कसोटी सामन्यात हरवले आहे. त्यामुळे टीम इंडिया फायनलमध्ये पोहचू शकली. भारताचा् आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये […]









