- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
IND vs AUS, 3rd ODI : ऑस्ट्रेलिया रोखणार विजयाचा रथ? तिसरी मालिका खिशात घालण्याची भारताला संधी
IND vs AUS : सध्या भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. पहिले दोन सामने झाले असून त्यात दोन्ही संघ १-१ ने जिंकून मालिकेत बरोबरीवर आहेत. आता तिसरा आणि निर्णायक सामना 22 मार्चला होणार आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर दुपारी 1.30 पासून खेळवला जाईल. स्पर्धा अतिशय रंजक ठरणार चेन्नईमध्ये […]
-
IND vs AUS : चेन्नईत उद्या आरपारची लढाई, संभाव्य प्लेइंग 11 पाहा
चेन्नई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना उद्या (बुधवार) चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. पहिला सामना टीम इंडियाने जिंकला होता. त्यानंतर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाच्या नावावर झाला. आता या मालिकेतील तिसरा […]
-
‘मी पंतप्रधान मोदींना विनंती करेन…’, माजी पाकिस्तानी कर्णधार आफ्रिदीचं मोठं विधान
आशिया कप 2023 चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पण, भारत आणि पाक यांच्यातील वैर हे जगजाहीर आह. त्यामुळं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह (Jai Shah) यांनी टीम इंडिया पाकिस्तान दौरा करणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. दरम्यान, आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Prime Minister Narendra Modi) विनंती केली […]
-
जागतिक बॉक्सिंक स्पर्धेत भारताचा डंका, मनिषाची उपांत्यपूर्व फेरीत धडक
नवी दिल्ली : आयबीए जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये (Women’s Boxing Championship) भारताचे वर्चस्व कायम आहे. टीम इंडिया (Team India) या चॅम्पियनशिपमध्ये अप्रतिम कामगिरी करत आहे. भारतासाठी मंगळवारी आणखी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. भारताची स्टार बॉक्सर (Star Boxer) मनीषा हिने अंतिम-16 सामना जिंकला आहे. हा सामना जिंकून तिने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. मनिषाच्या […]
-
WPL 2023 : गुजरातला हरवून यूपीने गाठले प्लेऑफ
मुंबई : महिला प्रीमियर लीगच्या (WPL 2023) 17 व्या साखळी सामन्यात यूपी वॉरियर्स संघाने गुजरात जायंट्सचा (Gujrat giants vs UP Warriors) 3 गडी राखून पराभव केला आणि प्लेऑफसाठी त्यांचे स्थान निश्चित केले. 179 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूपी संघाने 39 धावांपर्यंत 3 विकेट गमावल्या होत्या, परंतु त्यानंतर ताहलिया मॅकग्रा आणि ग्रेस हॅरिस यांनी चौथ्या विकेटसाठी […]
-
IND vs AUS : वनडेतील सर्वात मोठ्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने फलंदाजांना फटकारले
विशाखापट्टणम : विशाखापट्टणम येथे झालेल्या मालिकेतील दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने केवळ 117 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने केवळ 11 षटकांत हे लक्ष्य गाठले. या दणदणीत पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने ही खेळपट्टी 117 धावांची नव्हती असे विधान केले आहे. सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, ‘हे निराशाजनक […]









