- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
IND Vs AUS Test : तिसऱ्या कसोटीचे ठिकाण बदलणार ? जाणून घ्या नवीन ठिकाण
नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या सुरू असलेल्या बॉर्डर- गावस्कर ट्रॉफी 2023 ची तिसरी कसोटी 1 मार्चपासून धर्मशाला येथे होणार होती, (Ind Vs Aus Test) परंतु धर्मशालाचे मैदान सध्या सामन्याचे आयोजन करण्यास अनुकुल नसल्याने ही कसोटी दुसऱ्या ठिकाणी हलवली जाणार आहे. (Ind Vs Aus ) सध्या बीसीसीआयने (BCCI) तिसऱ्या कसोटीच्या स्थानाविषयी कोणताही खुलासा […]
-
Women T20 World Cup : भारताने पाकिस्तानला लोळवले
केपटाउन : भारताच्या महिला संघाने पाकिस्तानचा (IND vs PAK) पराभव करीत आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये (Women T20 World Cup) दणदणीत विजय मिळवला. भारतानं 7 विकेट राखून पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्ताननं उभारलेलं आव्हान सहजरित्या पार करण्यात संघाला यश आलं. जेमिमा रॉड्रिग्ज हिने अर्धशतकी खेळी करत पाकिस्तानच्या तोंडून विजयाचा घास हिरावला. ऋचा घोष हिने 31 धावांची खेळी […]
-
IND W vs PAK W: T20 : आज रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना
मुंबई : दक्षिण आफ्रिकेत महिला टी-20 विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. आज रविवार दिवशी भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात हाय व्होल्टेज सामना होणार आहे. दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान भारत व पाकिस्तान सामना म्हंटले की क्रिकेटप्रेमींना कमालीची उत्सुकता असते. त्यामुळे आजचा सामना देखील रंगतदार होईल अशी आशा आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सलामीवीर […]
-
Nagpur Test: सामनावीर जडेजावर ICC ची मोठी कारवाई, बोटाला मलम लावणे पडले महागात
नागपूर : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 च्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी, रवींद्र जडेजा गोलंदाजी करताना बोटांना मलम लावताना महागात पडले. ICC ने त्याची 25% मॅच फी कापली आहे. जडेजाने अंपायरच्या परवानगीशिवाय मलम लावल्यामुळे त्याचावर हि कारवाई करण्यात आली. यासोबतच जडेजाला डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे. या प्रकरणावर ICC ने एक निवेदन जारी केले आहे की, ‘रवींद्र […]
-
IND vs AUS 1st Test: कांगारूंना लोळवत भारताचा पहिल्या कसोटी सामन्यात दणदणीत विजय
नागपूर : भारतीय संघाने (India) पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा (Australia) एक डाव आणि 132 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियासाठी अप्रतिम खेळ दाखवला. दुसऱ्या डावात अश्विनची गोलंदाजी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना खेळात आली नाही. यामुळे त्यांच्या विकेट्स पडल्या. पहिला सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. […]
-
IND vs AUS Test : अश्विनच्या फिरकीपुढे कांगारूंचे लोटांगण; भारताची विजयाकडे वाटचाल
नागपूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. या कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. येथे प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 177 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात टीम इंडियाने पहिल्या डावात 400 धावांची मोठी धावसंख्या उभारली. तर दुसरीकडे कांगारुचा संघ ढेपाळला आहे. नागपूर कसोटीत टीम इंडिया विजयाकडे वाटचाल करत असून […]










