- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
IPL 2023 : जाणून घ्या अहमदाबादच्या ‘नरेंद्र मोदी’ स्टेडिअमचा रेकॉर्ड
Narendra Modi Stadium Record : आयपीएलच्या 16 व्या हंगामाला आज सुरुवात होणार आहे. गतवर्षीची विजेती टीम गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन संघामध्ये आज सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. त्याअगोदर भव्य अशी ओपनिंग सेरेमनी पार पडणार आहे. या कार्यक्रमामध्ये दिग्गज कलाकार परफॉर्मन्स करणार असल्याची देखील माहिती […]
-
IPL 2023 : सलामीचा सामना गमावलेल्या संघाने जिंकलंय दोनदा जेतेपद; काय सांगतात आकडे
IPL 2023 CSK vs GT : क्रिकेट प्रेमींसाठी आजपासून दिवाळी सुरू होणार असून, IPL 2023 च्या 16 व्या सीझनला आजपासून सुरूवात होणार आहे. आयपीएलमध्ये चार वेळचा चॅम्पियन बनलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि गेल्या वेळचा विजेता गुजरात टायटन्स यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी एक रंजक आकडेवारी आम्ही तुम्हला सांगणार आहोत. कारण आयपीएलच्या 15 […]
-
IPL 2023 : पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेवनसाठी ‘हे’ खेळाडू आहेत उत्सुक
IPL 2023 First Match : आयपीएलच्या 16 व्या हंगामाला आज सुरुवात होणार आहे. गतवर्षीची विजेती टीम गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन संघामध्ये आज सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. त्याअगोदर भव्य अशी ओपनिंग सेरेमनी पार पडणार आहे. या कार्यक्रमामध्ये दिग्गज कलाकार परफॉर्मन्स करणार असल्याची माहिती आहे. […]
-
चाहत्यांसाठी वाईट बातमी! एमएस धोनी पहिल्याच सामन्यातून बाहेर होणार? महत्वाची माहिती आली समोर
अहमदाबाद : आयपीएल 2023 च्या पहिला सामना हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील गतविजेता गुजरात टायटन्स आणि करिष्माई कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्जचा यांच्यात खेळवला जाणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी धोनीच्या दुखापतीमुळे चेन्नईच्या अडचणी वाढल्या आहेत. 41 वर्षीय एमएस धोनीच्या चेन्नईमध्ये सराव सत्रादरम्यान त्याच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. गुरुवारी मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सराव करताना […]
-
Virat Kohali : मॅचचा स्कोअर वाढवणारा कोहली गणितात होता मठ्ठ्; मार्कशीट व्हायरल
Virat Kohali 10th Marksheet : विराट कोहली हे नाव आपल्या सर्वांसाठी अत्यंत जवळचे आहे. आपल्या आक्रमक फलंदाजीच्या शैलीने त्याने क्रिकेट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. भारतातील व भारताबाहेरील अनेक तरुण मुले ही विराटला आपला आदर्श मानतात. त्याच्यासारखी फिटनेस असावी, त्याच्यासारखी बॉड बनवावी हे अनेकांना वाटत असते. विराटने अनेकवेळा अतीतटीच्यावेळी संयमाने व धीराने खेळ करत भारतीय […]
-
IPL 2023 : IPL गाजवणाऱ्या ‘या’ पाच खेळाडूंना प्रेक्षक विसरले
Top 5 Indian IPL Player : भारतीय क्रिकेट रसिकांसाठी उद्याचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. क्रिकेट रसिक ज्याची वर्षभर वाट पाहत असतात तो क्षण उद्यावर येऊन ठेपला आहे. उद्या इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय क्रिकेट संघाला अनेक नामवंत खेळाडू मिळाले आहेत. पण या स्पर्धेत सामना गाजवलेले काही खेळाडू हे […]









