- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
टी -20 लीगवर कोरोनाचे सावट, BCCI ने खेळाडूंसाठी केली नियमावली जारी
नवी दिल्ली : लीग 2023 सुरू होऊन आठ दिवस झाले आहे. या मोसमात आतापर्यंत 8 सामने खेळले गेले आहेत. दरम्यान, कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा देशात डोकेवर काढले आहे. कोविड-19 देशाच्या अनेक भागात पसरत आहे. दिल्लीसह अनेक ठिकाणी त्याची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. हे लक्षात घेऊन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) खेळाडूंसाठी नियमावली जारी केली आहे. […]
-
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तान संघ जाहीर, अनेक दिग्गजांचे पुनरागमन
नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी पाकिस्तानने संघाची घोषणा केली आहे. कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती आणि ते आता परतले आहेत. शाहीन आफ्रिदीही चार महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. शाहीन आफ्रिदीला गेल्या वर्षी जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या गाले कसोटीत गुडघ्याला दुखापत झाली […]
-
क्रिकेट विश्वातून दुःखद बातमी, भारताच्या ‘या’ दिग्गज खेळाडूचे निधन
मुंबई : क्रिकेटप्रेमींसाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे. भारताचे माजी कसोटीपटू सुधीर नाईक (Sudhir Naik) यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले आहे. सुधीर नाईक हे काही दिवसांपूर्वी पडले होते, त्यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार देखील करण्यात आले मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर बुधवारी त्यांचे निधन […]
-
NZ vs SL : न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेची झाली पळता भुई
NZ vs SL 2nd T-20 : ड्युनेडिन येथे खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात (NZ vs SL) न्यूझीलंडने श्रीलंकेचा 9 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ 19 षटकांत 141 धावांत आटोपला, प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 14.4 षटकांत 146 धावा करून सामना जिंकला. अशाप्रकारे मालिका 1-1 च्या बरोबरीत आली आहे. न्यूझीलंडच्या अॅडम मिल्नेला […]
-
कॉमनवेल्थ चॅम्पियन्स वेटलिफ्टर संजीता चानूवर 4 वर्षांची बंदी
नवी दिल्ली : दोन वेळा कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन (Commonwealth Games Champion)ठरलेली भारताची वेटलिफ्टर (India’s weightlifter)संजीता चानू (Sanjita Chanu)हीच्यावर 4 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. गतवर्षी डोप चाचणी पॉझिटिव्ह आल्याने संजीतावर नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सीने (NADA) चार वर्षांची बंदी घातली आहे. गेल्या वर्षी गुजरातमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या राष्ट्रीय खेळादरम्यान जागतिक उत्तेजक विरोधी एजन्सीच्या (WADA) प्रतिबंधित यादीत असलेल्या अॅनाबॉलिक […]
-
Sachin Tendulkar : त्या रात्री मी झोपलो नव्हतो; सचिनने सांगितला पाकिस्तानविरुद्धच्या मॅचचा किस्सा
Sachin Tendulkar On 2003 Pakistan World Cup Match : सचिन तेंडूलकर या नावाने समस्त भारतीयांना क्रिकेटचं वेड लावलं. त्याची बॅटींग पाहण्यासाठी लोक दिवस-दिवस वाट पहायचे. 90 च्या दशकामध्ये तर त्याने केलेल्या फलंदाजीमुळे अनेक मुलं ही क्रिकेट या खेळाकडे वळली. ज्या काळातमध्ये इतर सर्व फलंदाज हे 50 स्ट्राईक रेटने बॅटींग करायचे तेव्हा सचिन 100 च्या स्ट्राईक […]









