नागपूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना आज नागपुरात खेळाला जाणार आहे. टीम इंडिया या मॅचची सुरुवात विजयाच्या दिशेने करण्याच्या प्रयत्नात असले. पहिल्या दिवशी भारत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल. या मालिकेतील पहिला कसोटी सामना नागपुरात आज सकाळी साडेनऊ वाजल्यापासून खेळवला जाईल. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) […]
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा विकेटकिपर ऋषभ पंत (Rishabh Pant) हा गेल्या काही दिवसांपूर्वी कार अपघाताचा बळी ठरला होता.या अपघातात पंत यांचे प्राण वाचले, मात्र ते गंभीर जखमी झाला. या दुर्घटनेवरून भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) हे ऋषभ पंतवर चांगलेच संतापले आहे. कपिल देव म्हणाले की, ऋषभ पंत पूर्णपणे बरा झाल्यावर मला त्याच्या […]
मुंबई : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील नुकत्याच पार पडलेल्या टी-20 मालिकेनंतर आयसीसीने टी-20 क्रिकेट क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत टीम इंडियाचा युवा सलामीवर फलंदाज शुबमन गिलने (Shubman Gill) मोठी झेप घेतली आहे. गिल तब्बल 168 स्थानांची झेप घेत 30 व्या स्थानी पोहचला आहे. या क्रमवारीत टीम इंडियाचा स्टार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) अव्वल स्थानावर […]
नागपूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 9 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेत रोहित शर्मा पहिल्यांदाच टीम इंडियाची कमान सांभाळताना दिसणार आहे. नागपुरात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा कर्णधार म्हणून तिसरा कसोटी सामना खेळणार आहे. या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये आतापर्यंत अनेक कर्णधारांनी भारताची कमान सांभाळली आहे. मात्र महेंद्रसिंग धोनी आजपर्यंतचा सर्वात यशस्वी […]
जबलपूर : फॉर्ममध्ये असलेल्या रेडर हरजित, यशिका पुजारी (Yashika Pujari), मनीषा आणि समृद्धी यांनी अप्रतिम खेळीतून महाराष्ट्र महिला कबड्डी संघाला खेलो इंडिया यूथ गेम्सच्या (Khelo India Youth Games) फायनलचे तिकीट मिळवून दिले. महाराष्ट्र संघाच्या युवा कर्णधार असलेल्या निकिताच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्र महिला कबड्डी संघाने (Maharashtra Women’s Kabaddi Association) अंतिम फेरीचा पल्ला गाठला. गत रौप्य पदक […]
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या T20 चा कर्णधार ऍरॉन फिंचने (Aaron Finch) मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. निवृत्तीची घोषणा करताना त्याने सांगितले की, खेळातील काही सर्वोत्तम खेळाडूंसोबत खेळण्याचा मान मला मिळाला. गेल्या वर्षीच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या फिंचने आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाही अलविदा केले आहे. ऑस्ट्रेलियाकडून खेळताना फिंचने पाच कसोटी, 146 वनडे आणि […]