मुंबई : दक्षिण आफ्रिकेत महिला टी-20 विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. आज रविवार दिवशी भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात हाय व्होल्टेज सामना होणार आहे. दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान भारत व पाकिस्तान सामना म्हंटले की क्रिकेटप्रेमींना कमालीची उत्सुकता असते. त्यामुळे आजचा सामना देखील रंगतदार होईल अशी आशा आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सलामीवीर […]
नागपूर : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 च्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी, रवींद्र जडेजा गोलंदाजी करताना बोटांना मलम लावताना महागात पडले. ICC ने त्याची 25% मॅच फी कापली आहे. जडेजाने अंपायरच्या परवानगीशिवाय मलम लावल्यामुळे त्याचावर हि कारवाई करण्यात आली. यासोबतच जडेजाला डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे. या प्रकरणावर ICC ने एक निवेदन जारी केले आहे की, ‘रवींद्र […]
नागपूर : भारतीय संघाने (India) पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा (Australia) एक डाव आणि 132 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियासाठी अप्रतिम खेळ दाखवला. दुसऱ्या डावात अश्विनची गोलंदाजी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना खेळात आली नाही. यामुळे त्यांच्या विकेट्स पडल्या. पहिला सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. […]
नागपूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. या कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. येथे प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 177 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात टीम इंडियाने पहिल्या डावात 400 धावांची मोठी धावसंख्या उभारली. तर दुसरीकडे कांगारुचा संघ ढेपाळला आहे. नागपूर कसोटीत टीम इंडिया विजयाकडे वाटचाल करत असून […]
IND vs AUS : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy) पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताने ऑस्ट्रेलियावर २०० धावांची आघाडी घेतली आहे. नागपूरच्या जामठा क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या 5 दिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 177 धावा केल्या. मार्नस लबुशेनने 49 धावा केल्या तर स्टीव्ह स्मिथने 37 आणि अॅलेक्स कॅरीने 36 धावा केल्या. भारताकडून जडेजाने […]
IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपुरात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीचा दुसरा दिवस देखील यजमान टीम इंडियाच्या (Team India) नावावर करण्यात आला. दुसऱ्या दिवशी भारतीय कर्णधार रोहित शर्माने शतक झळकावून अनेक नवे विक्रम केले. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि अक्षर पटेल (Axar Patel) यांच्यात 8व्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे भारतीय […]