मुंबई : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध 166 धावांची तुफानी खेळी खेळली आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो पाचव्या क्रमांकावर पोहोचला. चला तर आज आपण त्या 10 फलंदाजांबद्दल माहिती जाणुन घेऊ ज्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे या यादीत भारताच्या चार फलंदाजांचा समावेश आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. सचिन तेंडुलकर […]
तिरुअनंतपुरम – तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेमध्ये भारताने श्रीलंकेचा 317 धावांनी पराभव करत तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली. वनडे इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे. श्रीलंककेडून नुवानिदू फर्नांडोने सर्वाधिक 19 रन्स केल्या. कसून राजथाने 13 धावांचं योगदान दिलं. तर कर्णधार दासून शनाकाने 11 रन्स केल्या. तर 6 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. गोलंदाजीत भारताकडून […]
तिरुवनंतीपुरम : ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सुरु भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शुबमन आणि विराटच्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 391 धावांच आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 390 धावा केल्या. शुबमन आणि विराट व्यतिरिक्त टीम इंडियाकडून रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर या दोघांनी 42 आणि […]
तिरुअनंतपुरम : भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना तिरुअनंतपुरममध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शानदार फलंदाजी करताना 85 चेंडूत कारकिर्दीतील 74 वे शतक ठोकले. पहिल्या 63 धावा करताच कोहलीने महेला जयवर्धनेला मागे सोडले. यानंतर किंग कोहलीने शतक झळकावताच महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला […]
पुणे : देशाला पहिलं वैयक्तिक ऑलिंपिक पदक जिंकून देणारे, सातासमुद्रापार देशाचा तिरंगा डौलाने फडकावणारे मराठमोळे पैलवान स्वर्गीय खाशाबा जाधव यांना गुगलने अनोखी मानवंदना दिली आहे. खाशाबा जाधव यांच्या 97व्या जयंतीनिमित्त गुगलने त्यांना डुडलवर स्थान दिलं आहे. कुस्तीमध्ये ऑलिम्पिक पदक मिळवणारे स्वतंत्र हिंदुस्थानातील पहिले मल्ल अशी खाशाबा जाधव यांची ख्याती आहे. ऑलिंपिकवीर पै. खाशाबा जाधव यांची […]
मुंबई : दोन वर्षांनंतर मुंबईत टाटा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आज पहाटे 5 वाजून 15 मिनीटांनी टाटा मॅरेथॉन स्पर्धेला सुरूवात झालीय. या मॅरेथॉन स्पर्धेत नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतल्याचं पाहायला मिळतंय. या मॅरेथॉनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. आज होत असलेल्या टाटा मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गाड्यांची […]