ICC महिला T20 विश्वचषक 2023 मध्ये, 20 फेब्रुवारी रोजी, टीम इंडिया आर्यलँड विरुद्ध आपला चौथा सामना खेळेल. टीम इंडियासाठी हा सामना करो या मरो आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावाच लागेल. जर टीम इंडिया हा सामना हरला तर अंतिम चारमध्ये पोहोचण्याचा त्यांचा मार्ग थोडा कठीण होईल. त्यानंतर नेट रनरेटच्या आधारे […]
दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या 2 कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. कसोटी संघात कोणताही बदल झालेला नाही. हार्दिक पांड्या वनडे फॉरमॅटमध्येही पहिल्यांदाच भारताचे नेतृत्व करणार आहे. रवींद्र जडेजाचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे, तर जसप्रीत बुमराहला ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेतून बाहेर काढण्यात आले आहे. रोहित शर्मा कौटुंबिक कारणांमुळे […]
दिल्ली : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 च्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीत खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने 6 गडी राखून विजय मिळवला. या कसोटीच्या दुस-या दिवशी ऑस्ट्रेलियाने आपली स्थिती निश्चितच मजबूत केली होती, मात्र तिसर्या दिवसाचे पहिले सत्र त्यांच्यासाठी खूपच खराब झाले आणि ते टीम इंडियाला मोठे लक्ष्य देऊ शकले नाहीत. […]
नवी दिल्ली : महिला T20 विश्वचषक स्पर्धेच्या या उद्घाटन हंगामात भारतीय संघाला पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. शनिवारी झालेल्या ब गटातील सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाचा 11 धावांनी पराभव केला. इंग्लिश संघाने निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 151 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ 5 विकेट्सवर 140 धावाच करू शकला. भारतीय महिला […]
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( Ind Vs Aus Test ) यांच्यात दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवशीच्या खेळात भारताचा पहिला डाव 262 धावांवर आटोपला. अक्षर पटेल ( Axar Patel ) व रवीचंद्रन अश्विन ( R Ashwin ) यांनी मोलाची भागिदारी करत भारताचा डाव सावरला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 263 धावा केल्या […]
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) सलामीवीर खेळाडू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबईमधील ओशिवरा पोलिसांनी आणखी २ आरोपींना अटक करण्यात आली. पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्रांवर हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर पोलिसांनी सोशल मीडिया इल्फ्यून्सर सपना गिलला (Sapna Gill) अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणात आणखी दोन फरार आरोपीना […]