- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
कॉमेंट्रीटर केदार जाधवला ‘अच्छे दिन’ ; आयपीएलच्या ‘या’ संघात परतला
Kedar Jadhav Joins RCB: यंदाचा आयपीएलचा (IPL2023) सीझन सुरु झाल्यापासून एकापाठोपाठ खेळाडू दुखापतग्रस्त होत आहेत. आता रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB)चा डेव्हिड विली जखमी झाल्याने उर्वरित सामन्यामधून बाहेर पडला आहे. जखमी डेव्हिड विलीच्या जागी मराठमोळ्या केदार जाधवला (Kedar Jadhav) संधी देण्यात आली आहे. आरसीबीने जाधवला त्यांच्या 1 कोटी रुपयांच्या मूळ किमतीसह संघात समाविष्ट केले आहे. विली […]
-
IPL 2023 : ऑरेंज कॅप विजेत्यांसाठी IPL ट्रॉफी अनलकी, आकडेवारी पाहून वाटेल आश्चर्य
IPL Trophy Unlucky for Orange Cap Winners : आयपीएल 2023 मध्ये, प्लेऑफसह एकूण 74 सामने 10 संघांमध्ये खेळले जाणार आहेत, त्यापैकी 42 सामने आतापर्यंत खेळले गेले आहेत. या हंगामातील अंतिम सामना 28 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.सध्या ऑरेंज कॅपची शर्यतही रोमांचक बनली आहे. सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नियमित कर्णधार फाफ डू प्लेसिस […]
-
IPL 2023: रश्मिका मंदान्ना ‘या’ IPL संघाची फॅन तर तिला ‘हा’ खेळाडू आवडतो
IPL 2023 चा 43 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आज होणार आहे. या सामन्यात विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या नेतृत्वाखालील संघ आमनेसामने असतील. याआधी अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने तिच्या आवडत्या आयपीएल संघाचे आणि खेळाडूचे नाव सांगितले आहे. रश्मिकाने सांगितले की ती आरसीबीची फॅन आहे आणि तिने याचे कारणही दिले आहे. […]
-
MI vs RR :राजस्थानचे मुंबईसमोर 213 धावांचे मोठे लक्ष्य, मुंबईच्या डावाची सुरुवात
MI vs RR : IPL च्या 16 व्या मोसमातील 42 वा साखळी सामना मुंबई इंडियन्स (MI) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान संघाने 20 षटकात 212 धावा केल्या. यशस्वी जयस्वालसमोर मुंबई इंडियन्सची गोलंदाजी पूर्णपणे असहाय्य दिसली जैस्वालने 62 चेंडूत 16 चौकार आणि 8 षटकारांच्या […]
-
CSK vs PBKS : शेवटच्या बॉलवर चेन्नईचा पराभव, एमएस धोनी निराश
CSK vs PBKS : आयपीएलच्या 16व्या मोसमातील 41वा साखळी सामना अतिशय रोमांचकारी पद्धतीने संपला. पंजाब किंग्ज (PBKS) ने या सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) 4 गडी राखून पराभव केला. 201 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाने 19 षटकांत 192 धावा केल्या होत्या. यानंतर शेवटच्या षटकात त्यांना विजयासाठी 9 धावा करायच्या होत्या, त्यात त्यांनी […]
-
Fakhar Zaman Record: बाबर आझम व विव्ह रिचर्ड्सला मागे टाकत फखर जमानने केला हा मोठा विक्रम
Fakhar Zaman Record: पाकिस्तान संघाचा स्टार फलंदाज फखर जमान सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याने सलग शतके झळकावली आहेत. दुसऱ्या सामन्यात त्याने नाबाद 180 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या खेळीसह त्याने आपला सहकारी बाबर आझम आणि वेस्ट इंडिजचा […]









