पॉचेफस्ट्रूम : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात 19 वर्षाखालील महिला विश्वचषकाचा (U19 Women’s T20 World Cup Final) अंतिम सामना खेळला जात आहे. अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अफलातून कामगिरी केली आहे. भारतानं संपूर्ण इंग्लंड संघाला अवघ्या 68 धावांत गुंडाळलं आहे. त्यामुळे आता विश्वचषक विजयासाठी भारतासमोर 69 धावांचे माफक आव्हान आहे. भारताच्या सर्वच महिलांनी उत्तम […]
लखनऊ : भारत-न्यूझीलंड टी-20 मालिकेतील दुसरा सामना लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी एकना क्रिकेट स्टेडियमवर लवकरच खेळला जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. उमरान मलिकच्या जागी युझवेंद्र चहलला संधी मिळाली दुसऱ्या सामन्यासाठी कर्णधार हार्दिक पांड्याने वेगवान गोलंदाज उमरान मलिकच्या जागी फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलला संधी दिली आहे. भारत […]
लखनऊ : रांची T20 मधील पराभवामुळे टीम इंडियाचा न्यूझीलंड विरुद्धच्या T20 मालिकेतील रस्ता कठीण झाला आहे. लखनऊमध्ये दोन्ही संघांमध्ये दुसरा टी-20 सामना थोड्यावेळाने खेळला जाणार आहे. यामध्ये न्यूझीलंडपेक्षा टीम इंडियावर दबाव अधिक असेल. कारण एका पराभवामुळे भारताचे 3 मोठे नुकसान होऊ शकते. एक टी-20 मालिका हातातून जाईल. या वर्षातील भारताचा हा पहिलाच मालिका पराभव असेल. […]
मुंबई : अंडर-19 महिला T20 विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात होणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध भारताची दमदार कामगिरी आणि शुक्रवारी त्यांनी आठ गडी राखून मिळवलेल्या विजयाने अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. तर आज भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध विजय मिळवून इतिहास रचण्याच्या इराद्याने शेफाली वर्मा तिच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. उपांत्य […]
राउरकेला : हॉकी विश्वचषक 2023 (Hockey Men’s World Cup) मध्ये राउरकेला येथे झालेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा (india vs south africa) पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाने 5-2 असा विजय मिळवला. या विजयासह भारताने आपले 9वे स्थान निश्चित केले आहे. संघाकडून सुखजित सिंग, आकाशदीप सिंग, समशेर सिंग आणि अभिषेक यांनी प्रत्येकी एक मैदानी गोल केला. […]
मुंबई – केवळ 24 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येअर्शदीपने 15 नो बॉल टाकले आहेत. त्याने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक नो बॉल टाकण्याचा लाजिरवाणा विक्रम आपल्या नावे केला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या षटकात नो बॉल टाकून तो या बाबतीत नंबर-1 झाला आहे. रांची येथे शुक्रवारी खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडच्या डावात अर्शदीपने शेवटच्या षटकात नो बॉलने सुरुवात केली. […]