मुंबई : राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांनी दमदार कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. दादर येथील स्काऊट हॉल येथे झालेल्या 47 व्या ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत (Junior National Carrom Championship) महाराष्ट्राच्या मुलांनी यश मिळवलं आहे. 18 वर्षाखालील गटात अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने विदर्भाच्या संघावर 3-0 असा एकतर्फी विजय मिळवून सुवर्ण पदकावर आपलं नाव […]
मुंबई : भारताविरुद्धच्या (India) चार कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला (Australia) मोठा धक्का बसला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड (Josh Hazlewood) 9 फेब्रुवारीपासून होणाऱ्या पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे तो नागपुरात खेळणार नाही. एवढेच नाही तर दिल्लीतील दुसऱ्या कसोटीत हेजलवूडची खेळण्याची शक्यता कमी आहे. त्याच्या जागी स्कॉट बोलंडचा प्लेइंग-11 मध्ये समावेश केला जाऊ शकतो. […]
भोपाळ/जबलपूर/इंदौर : जिम्नॅस्टिकमध्ये (Gymnastics)संयुक्ता काळेने मारलेल्या सुवर्ण चौकारामुळे महाराष्ट्राने (Maharashtra)खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत (Khelo India Youth Sports Tournament)पुन्हा एकदा पदक तालिकेत आघाडी घेतली. महाराष्ट्राची आता 25 सुवर्ण(Gold medal), 29 रौप्य (Silver) आणि 23 ब्रॉंझ (Bronze)अशी 77 पदके झाली आहेत. हरियाना (Hariyana)22, 26, 14 अशा एकूण 53 पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. मध्य प्रदेश (Madhya Pradesh)21, […]
नवी दिल्ली : पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने (Shaheen Afridi) माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीची (Shahid Afridi) दुसरी मोठी मुलगी अंशासोबत (Ansha Afridi) कराचीमध्ये विवाह केला. या दोघांच्या लग्नाला अनेकांनी हजेरी लावली होती. शाहीनच्या लग्नात पाकिस्तानचे अनेक दिग्गज खेळाडूही तिला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. याआधी, शाहिद आफ्रिदीची मोठी मुलगी अक्षाचेही गेल्या वर्षाच्या अखेरीस 30 […]
मुंबईः भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू विनोद कांबळी (Vinod Kambli) हा पुन्हा एकदा वादात सापडला आहे. आता त्याच्याविरोधात पत्नी एंड्रिया हेविट (Andrea Hewitt) हिला दारूच्या नशेत मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मुंबईतील बांद्रा पोलिस (Bandra Police) ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्याविरोधात कलम ३२४ आणि ५०४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. […]
नवी दिल्ली : आशिया कप 2023 पाकिस्तानात होणार होता. मात्र आता या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडून काढून घेण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी आधीच सांगितले होते की, टीम इंडिया या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाणार नाही. याबाबत नुकतीच आशियाई क्रिकेट परिषदेची बैठक झाली, ज्यामध्ये पीसीबीचे अधिकारीही सहभागी झाले होते. रिपोर्ट्सनुसार, आता आशिया कप […]