IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) शानदार गोलंदाजी करत ५ विकेट्स आपल्या नावावर केल्या. जडेजाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे टीम इंडियाने कांगारू संघाला अवघ्या १७७ धावांवर रोखले. (IND vs AUS Test Series) जडेजाने या डावात ४७ धावांत ५ विकेट घेतल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ११ व्यांदा एका डावात […]
IND vs AUS : रवींद्र जडेजा दुखापतीमुळे टीम इंडियाच्या बाहेर धावत होता. पण आता तो पुन्हा मैदानात उतरला. (IND vs AUS) जडेजाने पुनरागमन केल्याने घबराट निर्माण झाली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या नागपूर कसोटीत त्याने खतरनाक गोलंदाजी केली. जडेजाने (Ravindra Jadeja) ऑस्ट्रेलियाच्या तीन बड्या खेळाडूंना घरचा रस्ता दाखवला. (India vs Australia ) कसोटी मालिकेतील […]
IND VS AUS 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील (IND VS AUS) पहिला कसोटी सामना नागपुरातील जामठा स्टेडियमवर खेळवला जात आहे. सामन्याचा पहिला दिवस असून दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू आहे. (IND VS AUS 1st Test) ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना 2 बाद 81 धावा केल्या. मार्नस लबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ हे नाबाद राहिले. डेव्हिड […]
नागपूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना आज नागपुरात खेळाला जाणार आहे. टीम इंडिया या मॅचची सुरुवात विजयाच्या दिशेने करण्याच्या प्रयत्नात असले. पहिल्या दिवशी भारत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल. या मालिकेतील पहिला कसोटी सामना नागपुरात आज सकाळी साडेनऊ वाजल्यापासून खेळवला जाईल. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) […]
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा विकेटकिपर ऋषभ पंत (Rishabh Pant) हा गेल्या काही दिवसांपूर्वी कार अपघाताचा बळी ठरला होता.या अपघातात पंत यांचे प्राण वाचले, मात्र ते गंभीर जखमी झाला. या दुर्घटनेवरून भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) हे ऋषभ पंतवर चांगलेच संतापले आहे. कपिल देव म्हणाले की, ऋषभ पंत पूर्णपणे बरा झाल्यावर मला त्याच्या […]
मुंबई : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील नुकत्याच पार पडलेल्या टी-20 मालिकेनंतर आयसीसीने टी-20 क्रिकेट क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत टीम इंडियाचा युवा सलामीवर फलंदाज शुबमन गिलने (Shubman Gill) मोठी झेप घेतली आहे. गिल तब्बल 168 स्थानांची झेप घेत 30 व्या स्थानी पोहचला आहे. या क्रमवारीत टीम इंडियाचा स्टार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) अव्वल स्थानावर […]