- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
World Cup पात्रता फेरीत UAE च्या गोलंदाजाचा मजेशीर Video, पाहून हसू आवरेना
World Cup या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळवला जाणार आहे. यासाठी सध्या आयसीसी विश्वचषकाचे पात्रता सामने खेळले जात आहेत. या स्पर्धेदरम्यान यूएई आणि जर्सी यांच्यात सामना झाला. या सामन्यात एक मजेदार क्षणही पाहायला मिळाला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. The Qualifier Play-off did have some bad blood, but there was this, and […]
-
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पूर्वी चेतेश्वर पुजाराकडे कर्णधारपद
नवी दिल्ली : इंग्लिश काउंटी चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारतीय कसोटी संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजारावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. काउंटी चॅम्पियनशिपच्या या मोसमात तो ससेक्सचे कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. गेल्या वर्षी त्याने इंग्लिश कौंटीमध्ये चमकदार कामगिरी केली होती. त्याची कामगिरी पाहून ससेक्सने पुजाराला कर्णधार बनवले आहे. खुद्द चेतेश्वर पुजाराने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून […]
-
टी -20 लीगवर कोरोनाचे सावट, BCCI ने खेळाडूंसाठी केली नियमावली जारी
नवी दिल्ली : लीग 2023 सुरू होऊन आठ दिवस झाले आहे. या मोसमात आतापर्यंत 8 सामने खेळले गेले आहेत. दरम्यान, कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा देशात डोकेवर काढले आहे. कोविड-19 देशाच्या अनेक भागात पसरत आहे. दिल्लीसह अनेक ठिकाणी त्याची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. हे लक्षात घेऊन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) खेळाडूंसाठी नियमावली जारी केली आहे. […]
-
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तान संघ जाहीर, अनेक दिग्गजांचे पुनरागमन
नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी पाकिस्तानने संघाची घोषणा केली आहे. कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती आणि ते आता परतले आहेत. शाहीन आफ्रिदीही चार महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. शाहीन आफ्रिदीला गेल्या वर्षी जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या गाले कसोटीत गुडघ्याला दुखापत झाली […]
-
क्रिकेट विश्वातून दुःखद बातमी, भारताच्या ‘या’ दिग्गज खेळाडूचे निधन
मुंबई : क्रिकेटप्रेमींसाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे. भारताचे माजी कसोटीपटू सुधीर नाईक (Sudhir Naik) यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले आहे. सुधीर नाईक हे काही दिवसांपूर्वी पडले होते, त्यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार देखील करण्यात आले मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर बुधवारी त्यांचे निधन […]
-
NZ vs SL : न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेची झाली पळता भुई
NZ vs SL 2nd T-20 : ड्युनेडिन येथे खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात (NZ vs SL) न्यूझीलंडने श्रीलंकेचा 9 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ 19 षटकांत 141 धावांत आटोपला, प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 14.4 षटकांत 146 धावा करून सामना जिंकला. अशाप्रकारे मालिका 1-1 च्या बरोबरीत आली आहे. न्यूझीलंडच्या अॅडम मिल्नेला […]










