आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC)चुकीमुळे भारत पुन्हा एकदा कसोटीत नंबर-1 बनला आहे. बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या रॅकींगमध्ये आयसीसीने आपल्या वेबसाइटवर भारताला कसोटीमध्ये प्रथमस्थानवर दाखवले होते. सहा तासांनंतर आयसीसीने पुन्हा नवीन क्रमवारी जाहीर केली. यामध्ये भारत पुन्हा दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर दाखवले आहे. दरम्यान, ही चूक कशी झाली, का घडली याबाबत आयसीसीने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले […]
ICC Rankings : आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी संघ क्रमवारीत अव्वल स्थान मिळवून भारतीय संघाने इतिहास रचला आहे. भारतीय संघ क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 संघ बनला आहे. याआधी, ‘मेन इन ब्लू’ने एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये अव्वल स्थान पटकावले होते. भारतीय क्रिकेट इतिहासात राष्ट्रीय संघाने एकाच वेळी तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल स्थान पटकावण्याची ही पहिलीच वेळ […]
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा ( Saniy Mirza ) ही आता नवीन भूमिका पार पाडताना दिसणार आहे. ती आगामी रॉयल चैलेंजर्स बैंगलोर ( RCB ) या महिला प्रीमियर लीगच्या संघाची मेंटॉर म्हणून काम पाहणार आहे. याबाबत रॉयल चॅलेंजर्सच्या संघाकडून अधिकृतपणे ट्विटर हँडेलवर सांगण्यात आले आहे. सानिया मिर्झाने आत्तापर्यंत आपल्या करिअरमध्ये 6 ग्रँड स्लॅम जिंकले आहेत. […]
नवी दिल्ली : टीम इंडियाचा (Team India) प्रमुख स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे गेला बराच कालावधी टीम इंडियापासून दूर आहे. आता बुमराहच्या दुखापतीबाबत बीसीसीआय (BCCI) निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. टीम इंडियाचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराहची कमी एशिया कप (Asia Cup) ते वर्ल्ड कपपर्यंत (T20 […]
नवी दिल्ली : भारतीय निवड समितीचे (BCCI) अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी भारतीय क्रिकेटबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष सौरभ गांगुली (Sourav Ganguly) आणि टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांच्यातील वादाबाबत चेतन शर्मा यांनी मोठं भाष्य केलं आहे. चेतन शर्मा यांचा गौप्यस्फोट स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन […]
नवी दिल्ली : बीसीसीआयच्या (BCCI) निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. भारतीय संघाचे (Team India) खेळाडू हे नेहमी फिट राहण्यासाठी खास इंजेक्शन (doping) घेत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. भारताचे कोणते खेळाडू फिटनेस वाढवण्यासाठी इंजेक्शन घेतात, हेदेखील चेतन शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या दाव्याने क्रिडा विश्वात मोठी […]