- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
LSG vs GT : गुजरात टायटन्सचा लखनऊवर रोमांचक सामन्यात 7 धावांनी विजय
LSG vs GT : आयपीएलच्या 16व्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात शेवटच्या षटकापर्यंत जल्लोष पाहायला मिळाला. या सामन्यात 136 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊ संघाचा विजय निश्चित मनाला जात होता. यानंतर, निर्णायक वेळी क्रुणाल पांड्याची विकेट घेत गुजरात संघाने या सामन्यात शानदार पुनरागमन केले आणि सामना 7 धावांनी […]
-
Sachin Tendulkar : ‘त्या’ खेळीनंतर स्वप्नातदेखील शेन वॉर्नला सचिन दिसू लागला
Sachin Tendulkar at Sharjah 22 April 1998 : सचिन तेंडूलकरला भारतामध्ये क्रिकेटचा देव मानले जाते. त्याने भारतासाठी असंख्य लक्षात राहणाऱ्या इनिंग खेळल्या आहेत. अशीच एक त्याची इनिंग 1998 साली शारजाह या मैदानावर प्रेक्षकांना पहायला मिळाली होती. 25 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी 22 एप्रिलला सचिन तेंडूलकरने ऑस्ट्रेलिया संघाच्या विरुद्ध 131 बॉलमध्ये 143 धावांची तुफानी खेळी केली होती. […]
-
ODI World Cup 2023 : विकेटकीपर म्हणून रिषभच्याऐवजी ‘या’ खेळाडूची निवड होणार
Rishabh Pant : भारतीय क्रिकेट संघाला एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा विकेटकीपर ऋषभ पंत याला मैदानात उतरायला आणखी 6 ते 7 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. काही महिन्यांपूर्वी ऋषभ पंतच्या कारला अपघात झाला होता. तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्यातच यावर्षी भारतामध्ये एकदिवसीय वर्ल्डकप होणार आहे. त्यामुळे या वर्ल्डकपपासून ऋषभ पंत हा लांब राहण्याची शक्यता […]
-
चेन्नईला धक्का ! धोनी होणार निवृत्त ? ; खुद्द धोनीनेच दिली ‘ही’ माहिती
MS Dhoni : चेन्नई सुपर किंग्ज संघाचा (IPL 2023) कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चाहत्यांना निराश करणारी बातमी आहे. भारतीय क्रिकेटमध्ये अनेक उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या धोनीने आता आयपीएलमधूनही निवृत्त होण्याचा इशारा दिला आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून याआधीच निवृत्ती घेतली आहे. धोनी वर्षातील दोन महिने फक्त आयपीएल स्पर्धेत सहभागी होतो. आता मात्र या स्पर्धेतही तो सहभागी […]
-
K L Rahul: केएल राहुलची फलंदाजी ढेपाळली, आकडेवारी बघून बसेल तुम्हाला धक्का!
LSG Vs RR : आयपीएल मालिकेत केएल राहुलच्या कर्णधारपदाची अग्निपरीक्षा सुरु आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सनं बुधवारी रात्री राजस्थान रॉयल्स विरुद्धचा सामना १० धावांनी जिंकला आहे. मात्र, या विजयात एलएसजीचा कर्णधार केएल राहुलच्या फलंदाजीच जोरदार चर्चा सुरु झाली आहे. केएल राहुलच्या संथ फलंदाजीवर सध्या जोरदार टीका होत आहे. केएल राहुल याची आयपीएलमधील आतापर्यंतची […]
-
DC vs KKR: अटीतटीच्या सामन्यात दिल्लीचा KKR वर रोमहर्षक विजय
DC vs KKR: आयपीएलच्या 16 व्या मोसमात, दिल्ली कॅपिटल्स (DC) संघाने अखेर सलग 5 पराभवानंतर कोलकाता नाईट रायडर्सवर 4 गडी राखून विजय मिळवला. 128 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली संघाने आपल्या 6 विकेट्स गमावल्या होत्या, परंतु अखेरीस संघाने 4 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. संघाकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 57 धावा केल्या. पृथ्वी शॉने पुन्हा […]










