- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
Sachin Tendulkar Birthday: सचिनचे केवळ क्रिकेटमध्येच नाही तर या खेळातही प्रभुत्व, युवराजने केला खुलासा
Sachin Tendulkar Birthday: भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर आज त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिनवर ‘आयुष्याचे अर्धशतक’ पूर्ण केल्याबद्दल जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, सचिनसोबत भारताला 2011 मध्ये विश्वविजेता बनवणाऱ्या युवराज सिंगने मास्टर ब्लास्टरबाबत मोठा खुलासा केला आहे. युवराजने सांगितले की, सचिनने केवळ क्रिकेटच नाही तर टेबल टेनिस […]
-
रिंकू सिंगने केली विराट कोहलीची मिमिक्री, शुभमनला हसू आवरेना
IPL मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू रिंकू सिंग आपल्या तांबडतोड फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी शेवटच्या 5 चेंडूत 5 षटकार हवे होते, पण रिंकू सिंगने जवळपास अशक्य ते शक्य करून दाखवले. यानंतर रिंकू सिंगला खूप प्रशंसा मिळाली. आता या खेळाडूचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये […]
-
भारतीय क्रिकेट संघातील ‘हे’ दोन खेळाडू अपघातातून थोडक्यात बचावले
Indian Cricketer Shubman Gill Ishan Kishan : मैदानावर आपल्या अनोख्या खेळीने मन जिंकणारी भारतीय संघातील दोन महत्वाच्या खेळाडूंबाबत एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. हे खेळाडू एका अपघातातून बालबाल बचावले आहे. भारतीय संघाचे इशान किशन आणि शुबमन गिल असे या दोन खेळाडूंचे नाव आहे. हे दोघेही बॉल लागण्यापासून थोडक्यात वाचले नाहीतर मोठा अनर्थ झाला […]
-
मराठी चाहत्यांची सचिनला अनोखी भेट; वाढदिवसाच्या दिवशी घडवले देवाचे दर्शन
Sachin Tendulkar 50th BirthDay : भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आज 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत असे अनेक विक्रम केले, जे येत्या काही वर्षांत मोडणे अशक्य वाटते. 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईत जन्मलेल्या सचिनने 1989 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सचिन तेंडुलकरला राजकीय क्षेत्रासह देशातील सर्वच मोठं […]
-
IPL 2023: टुक-टूक बॅट्समन बनला सिक्सर किंग, अजिंक्यने सांगितला किस्सा…
T20 क्रिकेटमधील अजिंक्य रहाणेचा स्ट्राइक रेट 120.50 आहे. बराच काळ भारतीय संघाबाहेर असलेल्या अजिंक्यने नुकतेच सांगितले होते की, मी हार मानली नाही. तेव्हापासून त्याची बॅट खूप बोलते आहे. या आयपीएलमध्ये तो पूर्णपणे नव्या अवतारात दिसत आहे. गेल्या तीन हंगामात कधीही 105 च्या वर स्ट्राईक रेट न खेळलेल्या अजिंक्य यावेळी वेगळ्याचपद्धतीने फलंदाजी करत आहे. यावेळी त्याने […]
-
मोहम्मद सिराजने रागाच्या भरात केली शिवीगाळ, ‘त्यानंतर घडले असे कृत्य की…’
Mohammad Siraj Apology : यंदाचा आयपीएल सिझन जोरदार सुरु आहे. काही दिवसांपूर्वी भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज स्पॉट फिक्सिंग (Spot fixing) प्रकरणात चर्चेत आला होता. रविवारी राजस्थान विरुध्द झालेल्या सामन्यात पुन्हा एकदा सिराज वादात सापडला आहे. यावेळी सिराज मैदानावर गैरवर्तन करताना दिसला. त्याच्या ज्युनियर खेळाडूला शिवीगाळ करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. आयपीएल 2023 […]










