- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
कोल्हापूरच्या अमृता पुजारीला आस्मान दाखवत, अहमदनगरची भाग्यश्री ठरली महाराष्ट्र केसरी
Maharashtra Kesari : कोल्हापुरात झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीत अहमदनगरची भाग्यश्री फंड विजेती ठरली. तीने अंतिम लढतीत कोल्हापूरच्या अमृता पुजारीला नमवत हा किताब पटकावला आहे. भारतीय कुस्ती महासंघाच्या अस्थायी समितीच्या मान्यतेने दीपाली भोसले-सय्यद चॅरिटेबल ट्रस्टकडून राजर्षी शाहू खासबाग मैदानात ही कुस्ती स्पर्धा झाली. कोल्हापूरच्या अमृता पुजारीला उपमहाराष्ट्र केसरी किताबावर समाधान मानावे लागले. […]
-
IPL 2023 : पाऊसामुळे सामन्याला उशीर, नाणेफेक जिंकत गुजरात करणार प्रथम गोलंदाजी
IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या हंगामात डबल हेडर खेळला जात आहे. पहिल्या सामन्यात गतविजेते गुजरात टायटन्स (GT) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघ आमनेसामने आहेत. कोलकाता येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोसमातील दोन्ही संघांमधील ही दुसरी लढत आहे. […]
-
Asian Badminton Championship स्पर्धेमध्ये पीव्ही सिंधू अन् प्रणयचा पराभव; दोघेही स्पर्धेबाहेर
दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेते पीव्ही सिंधू आणि एचएस प्रणॉय हे दोन्ही खेळाडू उपांत्यपूर्व फेरीतील सामने गमावल्यानंतर आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधून बाहेर पडले आहेत. आठव्या मानांकित सामन्यात सिंधूने एका गेमची आघाडी घेतली होती पण कोरियाच्या एनसी यंगकडून 21-18, 5-21, 9-21 असा पराभव पत्करावा लागला आहे. Defamation Case : राहुल गांधींना दिलासा मिळणार? याचिकेवर आज गुजरात उच्च […]
-
2022 चा मोठा विक्रम अवघ्या 38 सामन्यांमध्ये मोडला, IPL 2023 मध्ये नवा पराक्रम
IPL 2023 : एका षटकात सलग पाच षटकार मारण्यापासून ते IPL इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या होण्यापर्यंत, IPL 2023 मध्ये अनेक पराक्रम पाहायला मिळाले. लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात शुक्रवारी (28 एप्रिल) झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनऊ 20 षटकांत 5 गडी गमावून 257 धावा केल्या. यासह आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक वेळा 200 […]
-
Wrestlers Protest : आंदोलनस्थळांवरच वीज आणि पाणी कापलं; हा क्रूरपणाचा कळस म्हणत आव्हाड संतापले
“लैंगिक शोषणाविरुद्ध जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या कुस्तीगीर मुलींची वीज आणि पाणी कापलं. भ्याडपणा आणि क्रूरपणाचा हा कळस आहे.” अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. दिल्लीतील (Delhi)जंतर मंतरच्या (Jantar Mantar)मैदानावर देशातील नामवंत महिला कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. कुस्तीपटूंचे हे आंदोलन सलग सातव्या दिवशीही सुरूच आहे. केंद्र सरकारकडून या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न […]
-
Wrestlers Protest : एफआयआर म्हणजे न्याय नाही, बृजभूषण शरण सिंह यांना अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार
Wrestler Protest A Case Has Been Registered Against Brijbhushan Singh Under Pocso : गेल्या काही दिवसांपूर्वी महिला पहिलवान विनेश फोगाटसह अनेक पहिलवानांनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात उपोषण सुरू केलं होतं. दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर हे उपोषण सुरू होतं. त्यानंतर केंद्र सरकारने दिलेल्या बृजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याच्या […]










